Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : दररोजच्या भाज्यांना कंटाळलात? मग घरी बनवा राजस्थानी स्टाईल चटपटीत ‘दही मिरची’

Dahi Mirchi Recipe : दही मिरची हा राजस्थानचा एक लोकप्रिय पदार्थ आहे. चपाती किंवा भाकरीसोबत याला खाता येते. याची चटाकेदार आणि तिखट चव जेवणाची मजा आणखीनच वाढवते.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 07, 2026 | 03:00 PM
Recipe : दररोजच्या भाज्यांना कंटाळलात? मग घरी बनवा राजस्थानी स्टाईल चटपटीत 'दही मिरची'

Recipe : दररोजच्या भाज्यांना कंटाळलात? मग घरी बनवा राजस्थानी स्टाईल चटपटीत 'दही मिरची'

Follow Us
Follow Us:
  • तुम्ही आजवर कधी दही मिरची हा पदार्थ खाल्ला आहे का?
  • नसेल तर आजच याची रेसिपी जाणून घ्या.
  • हा राजस्थानध्ये बनवला जाणारा एक लोकप्रिय पदार्थ आहे.
राजस्थानी खाद्यसंस्कृती ही चविष्ट, साधी आणि पारंपरिक मसाल्यांनी समृद्ध अशी आहे. तिथल्या कोरड्या हवामानामुळे टिकाऊ आणि कमी पाण्यात बनणारे पदार्थ अधिक लोकप्रिय आहेत. अशाच खास पदार्थांपैकी एक म्हणजे दही मिरची. ही मिरची साधारणपणे उन्हात वाळवून साठवली जाते आणि नंतर दही, मसाले आणि हलक्या फोडणीसह तयार केली जाते. तिची चव आंबट, तिखट आणि थोडीशी कुरकुरीत अशी असते, जी साध्या वरण-भात, खिचडी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागते.

फक्त ३ साहित्यांपासून साखर न वापरता बनवा हेल्दी चॉकलेट मूस केक; मुलांसाठी परफेक्ट डेझर्ट

राजस्थानी घरांमध्ये ही दही मिरची साइड डिश म्हणून खूप आवडीने खाल्ली जाते. कमी साहित्य, झटपट बनणारी आणि जबरदस्त चव यामुळे ही रेसिपी प्रत्येकाने एकदा तरी करून पाहावी अशी आहे. तुम्ही अनेक दिवस ही मिरची साठवून ठेऊ शकता.

साहित्य:

  • हिरव्या जाड मिरच्या – 10 ते 12
  • दही – 1 कप
  • मीठ – चवीनुसार
  • हळद – अर्धा चमचा
  • मोहरी – अर्धा चमचा
  • जिरे – अर्धा चमचा
  • हिंग – चिमूटभर
  • तेल – 2 टेबलस्पून
उन्हाळ्यात हलके पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा कलिंगड मक्याचे सॅलड, पचनक्रिया राहील सुरळीत

कृती:

  • सर्वप्रथम हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या. त्यांना मध्ये चिर देऊन बिया थोड्या काढून टाका.
  • एका भांड्यात दही, मीठ आणि हळद घालून चांगले फेटून घ्या.
  • या दह्यात मिरच्या घालून चांगल्या मिक्स करा आणि 1 ते 2 तास तसेच मुरू द्या.
  • कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि हिंग घालून फोडणी तयार करा.
  • आता मुरलेल्या मिरच्या या फोडणीत घालून मध्यम आचेवर परतून घ्या.
  • मिरच्या थोड्या कुरकुरीत आणि हलक्या सोनेरी होईपर्यंत शिजवा.
  • गॅस बंद करून गरमागरम दही मिरची सर्व्ह करा.
  • ही राजस्थानी दही मिरची साध्या जेवणाला एक वेगळी चव देते आणि खूप दिवस साठवूनही ठेवता येते.
  • तुम्ही ही डिश चपाती किंवा भाकरीसोबत खाऊन हिचा आस्वाद घेऊ शकता.

Web Title: Make spicy and tangy rajasthan style dahi mirchi at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण
1

नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी बीटरूट गाजर टिक्की, वजन कमी होण्यासोबतच शरीराला मिळेल आवश्यक पोषण

कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून
2

कच्चे बीट खाल्ल्यानंतर पचन होत नाही? मग झटपट बनवा बीटरूट सॅलड, अशक्तपणा- रक्ताची कमतरता निघेल भरून

संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव
3

संध्याकाळ होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा चीज स्टफ्ड मशरूम बाइट्स, प्रत्येक घासात लागेल भन्नाट चटकदार चव

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी
4

पावसाळ्यात आवर्जून खायला हवी करटोलीची रानभाजी, आयुर्वेदिक गुणधर्मांनी समृद्ध असलेली भाजी शरीरासाठी ठरेल गुणकारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.