Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मसालेदार शेवग्याच्या शेंगांचे लोणचं, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण

आठवडयातून एकदा किंवा दोनदा आहारात शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. या शेंगा खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांचे लोणचं बनवण्याची कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 13, 2026 | 10:39 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मसालेदार शेवग्याच्या शेंगांचे लोणचं, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण

जेवणात तोंडी लावण्यासाठी बनवा मसालेदार शेवग्याच्या शेंगांचे लोणचं, चवीसोबत शरीराला मिळेल भरपूर पोषण

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं जेवणासोबत लोणचं खायला खूप जास्त आवडते. आंबट तिखट चवीचे लोणचं पदार्थाची चव वाढवते आणि चार घास जास्त सुद्धा जातात. कैरीचे लोणचं, मिरचीचे लोणचं, लसूण लोणचं इत्यादी वेगवेगळ्या भाज्यांपासून लोणचं बनवली जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शेवग्याच्या शेंगांचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात. या शेंगा डाळ, सांबार, भाज्या किंवा सुप बनवताना त्यात टाकल्या जातात. यामुळे पदार्थाची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. शेवग्याच्या शेंगांमध्ये असलेले गुणकारी घटक हाडे मजबूत ठेवतात, शरीराला पोषण देतात. त्यामुळं आठवड्यातून एकदा तरी शेवग्याच्या शेंगांचे सेवन करावे. शेवग्याच्या शेंगांचे लोणचं दोन आठवडाभर व्यवस्थित टिकून राहते. सर्वच ऋतूंमध्ये बाजारात शेवग्याच्या शेंगा उपलब्ध असतात. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगाचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

नॉनव्हेज प्रेमींसाठी सुट्टीच्या दिवशी बनवा चविष्ट Honey Garlic Chicken, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • शेवग्याच्या शेंगा
  • मेथी दाणे
  • लाल तिखट
  • हळद
  • पिवळी मोहरी
  • लाल तिखट
  • व्हिनेगर
  • बडीशेप
  • लोणचं मसाला
  • हिंग
  • तेल
सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्यासाठी उत्तम पर्याय! तेलाचा वापर न करता झटपट बनवा रव्याची मऊ इडली

कृती:

  • शेवग्याच्या शेंगांचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, शेवग्याच्या साल काढून मध्यम आकारात तुकडे करून घ्या.
  • टोपात पाणी गरम करून त्यात शेवग्याच्या शेंगा घालून ५ मिनिट उकळवा. शेंगा जास्त वेळ शिजवू नये.
  • कढईमध्ये तेल गरम करून मेथी दाणे आणि मोहरीची डाळ भाजून घ्या. त्यानंतर पुन्हा एकदा कढईमध्ये तेल गरम करून हिंग, हळद, लाल तिखट आणि तयार केलेला मसाला घालून हलकासा भाजा.
  • भाजलेल्या मसाल्यात शिजवून घेतलेल्या शेंगा घालून व्यवस्थित मिक्स करा आणि चवीनुसार मीठ टाका. तयार केलेल्या लोणच्यात लिंबाचा रस घालून मिक्स करा.
  • काचेच्या बाटलीमध्ये तयार केलेले शेवग्याच्या शेंगांचे लोणचं भरून दोन ते तीन दिवस मुरण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शेवग्याच्या शेंगांचे लोणचं.

Web Title: Make spicy drumstick pickle at home a tasty side dish packed with nutrition

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
1

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
2

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
3

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
4

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.