Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणाची रंगत वाढवणारा टेस्टी पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हिरव्यागार मिरच्यांपासून लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले चविष्ट लोणचं सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 28, 2026 | 10:02 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत हिरव्या मिरचीचे लोणचं

Follow Us
Close
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि झणझणीत पदार्थ हवा असतो. तोंडी लावण्यासाठी कायमच ताटात लोणचं घेतले जाते. लोणच्याशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. आंबटगोड चवीचे लोणचं ताटात असेल तर चार घास जास्त जातात आणि जेवण जेवल्यासारखे वाटते. कायमच कच्च्या कैरीचे लोणचं, लिंबाचे लोणचं, आवळ्याचे लोणचं किंवा इतर वेगवेगळ्या भाज्यांपासून बनवलेले लोणचं आवडीने खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला हिरव्या मिरच्यांपासून लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. याशिवाय मिरचीचं लोणचं तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत अतिशय सुंदर लागतो. बाजारात विकत मिळणाऱ्या लोणच्यांमध्ये व्हिनेगरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पण जास्त प्रमाणात व्हिनेगरचे सेवन करणे शरीरसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ताज्या हिरव्या गार मिरच्यांपासून तुम्ही झटपट लोणचं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लोणचं बनवण्याची सोपी रेसिपि.(फोटो सौजन्य – istock)

Jaggery: साखरेऐवजी मध-गूळ आहे उत्तम पर्याय? खरंच Diabetes रूग्ण खाऊ शकतात का, तज्ज्ञांचा सल्ला

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या
  • बडीशेप
  • मीठ
  • हळद
  • काळीमिरी
  • धणे
  • मेथी दाणे
  • तेल
  • लाल तिखट
  • लिंबू
Recipe : लहान मुलं सारखी पिझ्झाचा हट्ट करतायेत? मग विकतचा नको, घरीच बनवा हेल्दी ‘रव्याचा पिझ्झा’

कृती:

  • हिरव्यागार मिरच्यांपासून लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिरच्या पाण्याने स्वच्छ करून घ्या. त्यानंतर त्यांचे देठ काढून मिरच्या कोरड्या करा.
  • त्यानंतर लांब पातळ चिरून मिरचीचे तुकडे करून घ्या. मिरच्या जास्त बारीक करू नये.
  • कढईमध्ये जिरे, धणे, काळीमिरी आणि बडीशेप सर्व साहित्य समप्रमाणात घेऊन भाजून घ्या. भाजलेले साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक वाटून पावडर तयार करा.
  • मोठ्या खोलगट भांड्यात हिरव्या मिरचीचे तुकडे, तयार केलेला मसाला घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर तयार केलेल्या लोणच्यात गरम केलेले तेल घालून मिक्स करा. काचेच्या बरणीमध्ये लोणचं भरून ५ ते ६ दिवस मुरण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हिरव्यागार मिरच्यांपासून झणझणीत लोणचं.

Web Title: Make spicy green chilli pickle instantly in 10 minutes simple food recipe green chilli pickle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 10:02 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.