Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हापूस आंब्याचा सीजन संपण्याआधी घरी नक्की बनवून पहा शाही मँगो मलाई टोस्ट, लहान मुलांसह मोठेसुद्धा करतील भरभरून कौतुक

आंब्याचा वापर करून बनवलेले सगळेच पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. त्यामुळे हापूस आंब्याचा सीजन संपण्याआधी शाही मँगो मलाई टोस्ट नक्कीच बनवून पहा. हा पदार्थ सगळ्यांचं खूप आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: May 29, 2026 | 08:00 AM
हापूस आंब्याचा सीजन संपण्याआधी घरी नक्की बनवून पहा शाही मँगो मलाई टोस्ट

हापूस आंब्याचा सीजन संपण्याआधी घरी नक्की बनवून पहा शाही मँगो मलाई टोस्ट

Follow Us
Follow Us:

हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर सुद्धा सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अतिशय आवडीने हापूस आंबे खाल्ले जातात. आंब्यांपासून विविध पदार्थांची मेजवानी सुद्धा बनवली जाते. आंब्याचं रायत, आंब्याची साठ, आंबा पोळी, आमरस इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शाही मँगो मलाई टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी कमी साहित्य आणि कमी वेळ लागतो. मिठाईच्या दुकानात गेल्यानंतर प्रत्येकाला आकर्षक मिठाई पाहिल्यानंतर ती खाण्याची खूप जास्त इच्छा होते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्ट पदार्थ खावेत. अचानक घरी पाहुणे आल्यानंतर त्यांच्यासाठी नेमकं काय बनवावं? लगेच सुचत नाही. अशावेळी मँगो मलाई टोस्ट अतिशय उत्तम आहे. चला तर जाणून घेऊया शाही मँगो मलाई टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

पिझ्झा, बर्गर खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये झटपट बनवा चीझ गार्लिक ब्रेड , नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • आंब्याची काप
  • पनीर
  • साखर
  • दूध पावडर
  • दूध
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • तूप
  • केशर
  • ब्रेड
  • पाणी
Kalakand Recipe : मऊ, तोंडात घालताच विरघळणारा हलवाई स्टाईल ‘कलाकंद’ घरी बनवायचाय? मग ही रेसिपी नोट करा

कृती:

  • शाही मँगो मलाई टोस्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात आंब्याचे तुकडे, पनीर, साखर, दूध पावडर, वेलची आणि थोडस दूध टाकून पेस्ट तयार करून घ्या.
  • पॅनमध्ये तूप गरम करून त्यात तयार केलेली पेस्ट आणि केशर दूध घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत मंद आचेवर शिजवा. जाडसर मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • ब्रेडचे कापून घेतलेले तुकडे गरम तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. कढईमध्ये साखर, पाणी, वेलची पावडर आणि केशर घालून साखरेचा पाक बनवा.
  • तळून घेतलेल्या ब्रेडच्या तुकड्यांवर तयार केलेली आंब्याची मलाई लावून पुन्हा एकदा वर टोस्ट ठेवा आणि साखरेच्या पाकात मुरण्यासाठी ठेवा.
  • सर्व्ह करताना वरून सुका मेवा घालून खाण्यासाठी द्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले शाही मँगो मलाई टोस्ट.

Web Title: Make sure to make shahi mango malai toast at home before the hapus mango season is over simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने
1

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी
2

Ashadhi Ekadashi 2026: उपवासाच्या दिवशी १० मिनिटांमध्ये दूध न आटवता बनवा मऊशार रबडी, नोट करा रेसिपी

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी
3

उपवासाच्या दिवशी साबुदाणे, बटाटा खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये झटपट बनवा ग्लूटेन फ्री राजगिरा सुकडी

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन
4

Recipe: पावसाळ्यात बनवा हेल्दी टेस्टी मक्याच्या दाण्यांचे चाट, चमचमीत पदार्थाने करा पावसाचे सेलिब्रेशन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.