Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही

Quick Papad Recipe : पापड एक साईड डिश असून तो जेवणाची मजा द्विगुणित करतो. हे उडदाच्या डाळीपासून बनवले जातात ज्यात वेळही फार जातो. पण आता तुम्ही बेसनाच्या पिठापासूनही झटपट पापड तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: May 24, 2026 | 04:00 PM
Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही

Recipe : उडदाच्या डाळीपासून नाही तर बेसनापासून झटपट घरी बनवा कुरकुरीत पापड, वाळवण्याचीही गरज लागणार नाही

Follow Us
Follow Us:
  • पापड कुणाला खायला आवडत नाहीत.
  • कुरकुरीत पापडांची चव जेवणाची मजा आणखी वाढवते.
  • तुम्हाला माहितीये का? तुम्ही बेसनाचे पापड तयार करु शकता.
जेवण काहीही असो पण त्याच्यासोबत कुरकरीत पापड मिळाल्यास जेवणाची चव लगेच दुपटीने वाढते. सणसमारंभात किंवा कोणत्या खास प्रसंगीही पापड आवर्जून सर्व्ह केला जातो. हे पापड अधिकतरवेळी उडदाच्या डाळीपासून बनवले जातात ज्यांना तयार व्हायला फार वेळ लागतो. पापड लाटले की त्यांना कडक उन्हात काही दिवस सुकवा आणि मग जाऊन यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. परंतु आम्ही तुम्हाला सांगतो की, आता पापड खाण्यासाठी तुम्हाला इतकी मेहनत घेण्याची गरज नाही.

पोट साफ करण्यासाठी फायदेशीर आहे हे ड्रिंक, घरीच केरळातील फेमस कुलुक्की सरबत कसे बनवायचे ते जाणून घ्या

आज आपण बेसनाच्या पिठापासून कुरकुरीत आणि झटपट असे पापड घरी कसे बनवायचे याची एक सोपी रेसिपी जाणून घेणार आहोत. हे पापड कमी वेळेत तयार होतात आणि मुख्य म्हणजे यांना वाळवण्याची गरजही लागत नाही. आता घरी काही चांगल्या मेजवानीचा बेत असेल किंवा नावडती भाजी असेल तर तोंडी लावायला हा पापड तयार करायला विसरु नका. चला बेसनाच्या पापडाची ही सोपी रेसिपी नोट करुन घेऊयात.

साहित्य

  • २५० ग्रॅम बेसन
  • २०-२५ काळी मिरी
  • पाव चमचा जिरे
  • चिमूटभर हिंग
  • चवीनुसार मीठ
  • दोन चमचे तेल
  • पाव चमचा बेकिंग सोडा
  • अर्धी वाटी पाणी
वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

कृती

  • बेसनाचे पापड बनवण्यासाठी सर्वप्रथम बेसनपीठ चाळणीच्या मदतीने नीट चाळून घ्या.
  • आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा आणि यावेळी यात चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा घाला.
  • पाणी उकळले की मग यात हिंग घाला आणि यासोबतच यात जाडसर कुटलेले जिरे घाला.
  • आता गॅस बंद करा आणि पाण्याला थंड होऊ द्या.
  • पाणी थंड झाले की यात दोन चमचे तेल घाला आणि मिक्स करा.
  • आता एका परातीत चाळून घेतलेले बेसनपीठ घ्या आणि त्यात जाडसर कुटलेली काळीमिरी पावडर घाला.
  • तयार पाणी थोडं थोडं टाकून बेसनाचे पीठ घट्ट मळून घ्या.
  • आता पीठीचे लहान लहान गोळे तयार करा आणि यावर तेल टाकून काहीवेळ या गोळ्यांना झाकूण ठेवा.
  • एक एक गोळा कोणत्याही पीठात घोळवा आणि लाटण्याने लाटत गोलाकार पापड तयार करा.
  • तयार पापडांना तुम्ही घरातच पंख्याखाली १५-२० मिनिटे सुकवू शकता.
  • पापड हलके सुकले की मग गरम तेलात त्यांना कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
  • हे पापड कडक उन्हात तुटु शकतात त्यामुळे घराच्या आतच किंवा कोवळ्या उन्हात यांना फक्त काही मिनिटे सुकवा.

Web Title: Make tasty crispy and quick besan papad at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
1

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
3

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
4

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.