वाटीभर रव्याचा वापर करून लहान मुलांसाठी बनवा रसाळ आंब्याचा मऊसूत केक, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
वाढदिवस असो वा कोणतीही पार्टी प्रत्येक वेळी केक विकत आणला जातो तर काहीवेळा केक घरीच तयार केला जातो. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं केक खायला खूप जास्त आवडतो. केकचे नाव ऐकल्यानंतर मुलांच्या तोंडाला पाणी सुटते. मैदा आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेला केक सतत खाणे, लहान मुलांच्या आरोग्यासाठी धोका निर्माण करू शकतो. मुलांसह मोठ्यांनी सुद्धा सतत मैदा असलेले पदार्थ सतत खाऊ नये. यामुळे कोलेस्ट्रॉल किंवा अपचनाच्या समस्या वाढू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाटीभर रव्याचा वापर करून आंब्याचा मऊसूत केक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला केक लहान मुलांसह मोठ्यांना सुद्धा खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागते. कोकणातील रसाळ हापूस आंब्याचा वापर करून बनवलेला केक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया केक बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
आमरस खाऊन वैताग आला आहे? मग झटपट हापूस आंब्यांपासून बनवा Mango Stuffed Kulfi, नोट करून घ्या रेसिपी






