Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Mini Pizza Recipe : पिझ्झा कुणाला खायला आवडत नाही. आज आम्ही तुमच्यासोबत व्हेज मिनी पिझ्झाची रेसिपी शेअर करत आहोत. पार्टी स्नॅक्ससाठी ही रेसिपी एकदम चांगला पर्याय ठरते. हा पिझ्झा दिसायलाच नाही तर चवीलाही मजेदार लागतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 09, 2026 | 09:20 AM
Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी 'मिनी पिझ्झा', लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी 'मिनी पिझ्झा', लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • पिझ्झा हा सर्वांचाच फेव्हरेट आहे.
  • आज आपण मिनी पिझ्झाची रेसिपी जाणून घेणार आहोत.
  • पार्टी स्नॅक्ससाठी ही डिश परफेक्ट पर्याय ठरेल.
पिझ्झा म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद येतो. मात्र प्रत्येक वेळी बाहेरून पिझ्झा मागवण्यापेक्षा घरच्या घरी उपलब्ध साहित्य वापरून झटपट मिनी व्हेज पिझ्झा तयार करता येतो. विशेष म्हणजे हा पिझ्झा बनवण्यासाठी मोठ्या आकाराचा पिझ्झा बेस किंवा ओव्हनची गरज असतेच असे नाही. ब्रेड, पिझ्झा बेस किंवा उपलब्ध असलेल्या छोट्या बेसचा वापर करून हा पदार्थ सहज तयार करता येतो. लहान आकाराचा हा पिझ्झा स्टार्टरसाठी योग्य पर्याय ठरतो. सकाळच्या नाश्त्यासाठी, संध्याकाळच्या भुकेसाठी किंवा छोट्या पार्टीसाठी मिनी व्हेज पिझ्झा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कमी वेळात तयार होणारी ही रेसिपी घरच्या घरी पिझ्झाची चव अनुभवण्यासाठी नक्की करून पाहा.

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

साहित्य

  • मिनी पिझ्झा बेस – ४ ते ५
  • पिझ्झा सॉस – ४ ते ५ चमचे
  • मोझरेला चीज – १ कप
  • कांदा – १ बारीक चिरलेला
  • सिमला मिरची – १ बारीक चिरलेली
  • टोमॅटो – १ बारीक चिरलेला
  • स्वीट कॉर्न – अर्धी वाटी
  • चिली फ्लेक्स – १ चमचा
  • ओरेगॅनो – १ चमचा
  • मीठ – चवीनुसार
  • बटर किंवा तेल – आवश्यकतेनुसार
लसूण खायला आवडत नाही? मग बंगाली स्टाईलने बनवा झणझणीत लसूण भरीत, गरमागरम भाकरीसोबत चविष्ट बेत

कृती

  • सर्वप्रथम कांदा, सिमला मिरची आणि टोमॅटो स्वच्छ धुऊन बारीक चिरून घ्या. स्वीट कॉर्न वापरणार असल्यास तो उकडून किंवा थोडा वाफवून घ्या. भाज्यांमध्ये जास्त पाणी राहणार नाही याची काळजी घ्या.
  • मिनी पिझ्झा बेस एका प्लेटमध्ये घ्या. बेसवर थोडे बटर किंवा तेल हलकेच लावल्यास पिझ्झा अधिक चवदार आणि कुरकुरीत होतो.
  • प्रत्येक बेसवर पिझ्झा सॉस पसरवून लावा. सॉस खूप जास्त लावू नका, अन्यथा बेस ओलसर होऊ शकतो.
  • सॉसवर चिरलेला कांदा, सिमला मिरची, टोमॅटो आणि स्वीट कॉर्न समान प्रमाणात पसरवा. आवडीनुसार इतर भाज्याही यामध्ये घालू शकता.
  • भाज्यांवर भरपूर मोझरेला चीज पसरवा. त्यावर ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स शिंपडा. चवीनुसार थोडे मीठ घाला.
  • तवा गरम करून त्यावर मिनी पिझ्झा ठेवा आणि झाकण ठेवून मंद आचेवर काही मिनिटे भाजा. चीज वितळून
  • वरचा थर छान गरम झाला की पिझ्झा तयार आहे. ओव्हन किंवा एअर फ्रायर असल्यास त्यातही पिझ्झा बेक करू शकता.
  • तयार मिनी व्हेज पिझ्झा तव्यावरून काढा आणि गरमागरम सर्व्ह करा. वरून थोडे ओरेगॅनो किंवा चिली फ्लेक्स घातल्यास चव आणखी खुलते. टोमॅटो सॉससोबत हा पिझ्झा सर्व्ह करू शकता.

Web Title: Make tasty mini pizza at home a perfect snack for home party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 09:20 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.