Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून घरी बनवा टेस्टी Nachos; संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक हेल्दी आणि टेस्टी पर्याय शोधत असाल तर नाचोस तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. उरलेल्या चपात्यांपासून तयार केलेले हे कुरकुरीत नाचोस तुमची संध्याकाळ आणखीन रंगतदार बनवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2025 | 10:41 AM
रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून घरी बनवा टेस्टी Nachos; संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

रात्रीच्या उरलेल्या चपात्यांपासून घरी बनवा टेस्टी Nachos; संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट पर्याय

Follow Us
Close
Follow Us:

दिवसभरात उरलेल्या चपात्या फेकून देण्यापेक्षा त्यांचा स्वादिष्ट उपयोग करून झटपट नाश्ता तयार करता येतो. उरलेल्या चपातीपासून बनवलेले नाचोज हे क्रिस्पी, चविष्ट आणि पौष्टिक स्नेह्य नाश्ता आहे. हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते. चहा किंवा सॉससोबत खाल्ले की स्वाद आणखी वाढतो. चला तर मग बघूया ही वेगळी पण सोपी रेसिपी!

पालेभाज्या खायला आवडत नाहीत? मग बाजरीचे पीठ टाकून झटपट बनवा मेथीचे चमचमीत पिठलं, नोट करा रेसिपी

नाचोस हे मेक्सिकन आणि टेक्सास-मेक्सिकन (Tex-Mex) पदार्थांमधील एक लोकप्रिय स्नॅक आहे. हे टॉर्टिला चिप्स, चीज, आणि विविध टॉपिंग्ज (उदा., टोमॅटो, लसूण, कांदा) वापरून बनवलेले असतात. बाजारात अनेक ठिकाणी हे नाचोस विकले जातात आणि लोक आवडीने हे खातात देखील. लहान मुलांना तर याची चव फारच आवडते अशात तुम्ही याला एक घरगुती टच देऊन घरीच उरलेल्या चपात्यांपासून टेस्टी नाचोस तयार करू शकता. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • २-३ उरलेल्या चपात्या
  • १ टेस्पून तेल
  • १/२ टीस्पून लाल तिखट
  • १/२ टीस्पून चाट मसाला
  • १/२ टीस्पून मीठ
  • चवीनुसार ओरेगॅनो किंवा मिक्स हर्ब्स (ऐच्छिक)
सकाळचा चविष्ट आणि पौष्टिक नाश्ता; घरी बनवा भाज्यांनी भरपूर खमंग Mixed Veg Paratha

कृती

  • यासाठी सर्वप्रथम उरलेल्या चपात्या घ्या आणि त्याचे त्रिकोणी तुकडे (nachos सारखे) कापा.
  • हे तुकडे एका प्लेटमध्ये घ्या आणि त्यात थोडं तेल, लाल तिखट, चाट मसाला, मीठ आणि हर्ब्स घाला.
  • सर्व मसाले चांगले मिसळा जेणेकरून चपातीच्या तुकड्यांवर सर्वत्र लागेल.
  • आता हे तुकडे ओव्हन किंवा तव्यावर कुरकुरीत होईपर्यंत भाजा. (तव्यावर करत असाल तर मंद आचेवर दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होईपर्यंत शेकावं)
  • नाचोज थंड झाल्यावर सॉस, चीज किंवा सालसा डिपसोबत सर्व्ह करा.
  • तुम्ही हे नाचोज एअर फ्रायर किंवा डीप फ्राय करूनसुद्धा बनवू शकता.
  • अधिक चविष्ट नाचोजसाठी वरून किसलेलं चीज टाकून मायक्रोवेवमध्ये गरम करा.
  • उरलेल्या चपात्यांपासून बनवलेले हे नाचोज नक्की करून पाहा आणि तुमच्या नाश्त्याला द्या एक झणझणीत आणि हटके टच

Web Title: Make tasty nachos from leftover chapati note down the recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 10:41 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या
1

महाराष्ट्राचा चटकदार स्नॅक्स… मसालेदार, खुशखुशीत आणि कुरकुरीत चवीची ‘बाकरवडी’ घरी कशी बनवायची ते जाणून घ्या

Recipe : हॉटेलसारखी मसालेदार आणि क्रिमी पनीरची भाजी कशी बनवायची? आजच रेसिपी जाणून घ्या
2

Recipe : हॉटेलसारखी मसालेदार आणि क्रिमी पनीरची भाजी कशी बनवायची? आजच रेसिपी जाणून घ्या

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने
3

तिखट कांदापोहे खाऊन कंटाळा आला असेल तर कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा गोड पोहे, लहान मुलांसह मोठे खातील आवडीने

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.