(फोटो सौजन्य: Pinterest)
पराठा म्हणजे एक पारंपरिक भारतीय पदार्थ जो सकाळच्या न्याहारीपासून ते रात्रीच्या जेवणातही आवडीने खाल्ला जातो. त्यात जर भरपूर भाज्यांचा वापर केला तर तो अधिक पौष्टिक आणि चविष्ट बनतो. मिक्स व्हेज पराठा म्हणजे विविध भाज्यांचं मिश्रण भरून बनवलेला साठवणूकक्षम, पौष्टिक आणि झटपट होणारा पराठा. मुलांसाठी लंचबॉक्समध्येही ही एक परफेक्ट रेसिपी आहे.
वाढते आजार पाहता आपण काहीतरी झटपट आणि आरोग्याला पौष्टिक ठरेल अशा पदार्थाच्या शोधात असतो. सकाळचा नाश्ता हा हेल्दीच करावा कारण हा पूर्ण दिवस आपल्याला ऊर्जा देण्याचे काम करत असतो. अनेकांना भाज्या खायला फार आवडत नाही, घरातील लहान मुलं तर भाज्यांकडे बघताच नाक मुरडयाला लागतात अशात तुम्ही भाजीऐवजी याच भाज्यांपासून टेस्टी असा पराठा तयार करू शकता. आम्हाला खात्री आहे की याची चव घरातील सर्वांनाच खुश करेल. चला तर मग नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
Veg Taco Recipe: मेक्सिकन पदार्थ आता येईल तुमच्या घरी, किट्टी पार्टीजसाठी परफेक्ट स्नॅक
कृती