Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवा आंबट-गोड चवीचे वरण, थंडीत घ्या चविष्ट जेवणाचा आस्वाद

जेवणाच्या ताटात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही गुजराती पद्धतीमध्ये आंबट गोड वरण बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 26, 2025 | 11:04 AM
पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवा आंबट-गोड चवीचे वरण

पावसाळ्यात गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवा आंबट-गोड चवीचे वरण

Follow Us
Close
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे जोरदार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं काहींना काही गरमागरम आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. दुपारच्या जेवणात अनेक घरांमध्ये डाळ भात बनवला जातो. तर काहींचे भात खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. नेहमीच भातासोबत डाळ किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही गुजराती पद्धतीमधील आंबट गोड चवीचे वरण बनवू शकता. गुजराती पदार्थ सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात ढोकळा, थेपला, खांडवी, फाफडा, दाबेली इत्यादी पदार्थ कायमच असतात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर लागते. आज आम्ही तुम्हाला चिंच गुळाचा वापर करून आंबट गोड वरण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. याशिवाय चवही सुंदर लागते.(फोटो सौजन्य – pinterest)

रात्रीचे जेवण होईल आणखीनच चवदार! झटपट घरी बनवा स्ट्रीट स्टाईल चिकन खिमा पाव, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • तूर आणि मुगाची डाळ
  • चिंच
  • गूळ
  • लाल तिखट
  • हळद
  • टोमॅटो
  • शेंगदाणे
  • मेथी दाणे
  • तूप
  • हिंग
  • कढीपत्ता
  • लाल मिरची
  • कोथिंबीर

वयाच्या चाळिशीनंतर नियमित करा ‘या’ होममेड कॅल्शियमयुक्त पावडरचे सेवन, शरीरातील हाडे राहतील मजबूत

कृती:

  • आंबट गोड डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये तुरीची डाळ आणि मूग डाळ घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यात टोमॅटो, शेंगदाणे, मीठ, हळद आणि पाणी घालून व्यवस्थित शिजवा.
  • डाळ शिजल्यानंतर ती थंड करून त्यात चवीनुसार गूळ आणि चिंचेचा रस टाकून मिक्स करा. संपूर्ण डाळ रवीच्या सहाय्याने व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये तूप घेऊन गरम करा. गरम तुपात मोहरी, जिरं, मेथीचे दाणे आणि कढीपत्त्याची पाने टाकून वरून लाल मिरची घालून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात हिंग, लाल तिखट, हळद आणि गरम मसाले घालून मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर त्यात तयार केलेली डाळ टाकून त्यात थोडस पाणी घालून व्यवस्थित उकळी येईपर्यंत शिजवा.
  • डाळ शिजल्यानंतर त्यात सगळ्यात शेवटी आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले आंबट गोड वरण. वाफाळत्या भातासोबत डाळ सुंदर लागेल.

Web Title: Make this sweet and sour varan with steaming hot rice during monsoons simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 11:04 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव
1

फराह खानची फेव्हरेट डिश ‘यखनी पुलाव’ ची सोपी रेसिपी, खवय्यांच्या जिभेवर विरघळते याची चव

दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, १५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
2

दिवाळीनिमित्त घरी बनवा चविष्ट आणि कुरकुरीत मखाण्यांचा चिवडा, १५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी
3

Kojagari Special: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कोजागरी स्पेशल दूध मसाला, नोट करून घ्या रेसिपी

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल
4

गल्ली गल्लीत फेमस असा ‘जीनी डोसा’ घरी कसा तयार करायचा? याची मसालेदार अन् चिजी चव मन खुश करून टाकेल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.