Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा वालाची आमटी, ओल्या वाटणामुळे वाढेल पदार्थाची चव

कोकणात अनेक वेगवेगळे पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यात सणाच्या दिवशी आतुरतेने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे वालाची आमटी. नैवैद्याच्या ताटात कायमच वालाची आमटी असते. जाणून घ्या वालाची आमटी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 27, 2025 | 10:30 AM
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा वालाची आमटी

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा वालाची आमटी

Follow Us
Follow Us:

गणपती बाप्पाच्या स्वागताची मोठ्या जलौषात सगळीकडे तयारी सुरु आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड इत्यादी जिल्ह्यांमध्ये मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जातात. सणावाराच्या दिवसांमध्ये कोकणात प्रामुख्याने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे वालाची आमटी. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत वालाची आमटी अतिशय चविष्ट लागते. वालाच्या डाळीमध्ये अनेक गुणकारी घटक आढळून येतात. यामध्ये प्रथिने, फायबर, लोह आणि अँटीऑक्सिडंट्स आवश्यक प्रमाणात आढळून येतात. नैवेद्यातील पदार्थांमध्ये वालाची आमटी, मोदक, वरण इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये वालाची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेली आमटी घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. जाणून घ्या रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा वाटपाची डाळ, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • भिजवलेले वाल
  • ओल खोबर
  • कांदा
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • टोमॅटो
  • जिरं
  • गरम मसाला
गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी घरी बनवा गुलाबी उकडीचे मोदक, नोट करून घ्या मऊ मोदक करण्याच्या सोप्या टिप्स

कृती:

  • वालाची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भिजवलेले वाल सोलून पाण्यात टाकून ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग आणि जिरं टाकून भाजा. नंतर त्यात कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून कांदा व्यवस्थित शिजवून घ्या. कांद्याला तेल सुटल्याशिवाय त्यात कोणतेही मसाले टाकू नये.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट, गरम मसाला आणि तयार केलेले ओल्या खोबऱ्याचे वाटण टाकून व्यवस्थित तेलात भाजून घ्या.
  • मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात भिजवलेले वाल टाकून मिक्स करा. काहीवेळ गॅस मंद आचेवर ठेवा.
  • त्यानंतर त्यात गरम केलेले पाणी टाकून आमटी व्यवस्थित शिजवून घ्या. आमटीला उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली वालाची आमटी.

Web Title: Make valachi amti in traditional konkan style for offering to ganapati bappa easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2025 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Maharashtra Food

संबंधित बातम्या

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा
1

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
2

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
3

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.