Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India’s First Village : जिथे बनवला गेला होता पहिला चहा… भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

Travel News : उत्तराखंडातील माणा गाव इतिहास, पुराणकथा आणि निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. भारत-तिबेट सीमेवरील हे गाव पूर्वी ‘देशातील शेवटचे गाव’ म्हणून ओळखले जात होते; आता त्याला ‘भारताचे पहिले गाव’ म्हणून ओळखले जाते.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 18, 2026 | 08:06 AM
जिथे बनवला गेला होता पहिला चहा... भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

जिथे बनवला गेला होता पहिला चहा... भारताच्या फर्स्ट व्हीलेजची कहाणी माहिती आहे का?

Follow Us
Follow Us:
  • ‘शेवटचे’ गाव ते ‘पहिले’ गाव.
  • सरस्वती नदीचे रौद्र रूप अनुभवता येते.
  • २५ वर्षे जुनी चहाची टपरी.
उत्तराखंडमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पाैराणिक ठिकाणे आहेत जिथे तुम्हाला त्या जागेचा एक वेगळाच इतिहास जाणून घेता येईल. या राज्यात भारतातील शेवटचे गाव देखील आहे, जे एकेकाळी देशातील शेवटचे गाव मानले जात होते, पण आता ते देशातील पहिले गाव बनले आहे. रंजक गोष्ट म्हणजे याच ठिकाणी देशातील पहिली चहाची टपरी तयार झाली होती. आपण ज्या ठिकणाविषयी बोलत आहोत त्याचे नाव आहे माणा गाव, हे उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथपासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर वसले आहे.

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

भारताचे पहिले गाव

माणा गाव उत्तराखंडातील पाैराणिक आणि ऐतिहासिक गाव मानले जाते. इथली सुंदरता आणि शांतता अनेक पर्यटकांना याकडे आकर्षित करते. याला पहिले भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जात होते पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याला देशातील पहिल्या गावाची उपमा दिली. त्यांनी उपक्रम सुरु केला ज्यात सांगितले की, बऱ्याचदा आपण सीमावर्ती भागांना शेवटचे मानून त्यांच्या विकासाकडे दुर्लक्ष करतो. पण आता, त्यांना प्रथम स्थान देऊन एका नव्या पर्वाची सुरुवात केली जात आहे. भारत-तिबेटच्या सीमावर्ती भागात हे गाव वसलेले असल्याने त्याला भारतातील शेवटचे गाव म्हणून ओळखले जात होते.

गावाच्या नावामागची कथा…

गावाला पाैराणिक महत्त्व लाभले असून याचे नाव मणिभद्रच्या नावावरुन ठेवण्यात आले आहे. काही दंतकथा असंही सांगतात की, भगवान शंकराकडून या गावाला खास वरदान दिले गेले आहे. यानुसार, जो कोणी या गावात आपले पाऊल ठेवतो तो श्रीमंत होतो. अशात अनेकलोक आपल्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी आणि श्रीमंत होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी या गावाला भेट देतात.

राैद्र रुपात दिसते सरस्वती देवी

अनेक पुस्तकांमध्ये सरस्वती देवी विलुप्त होत असल्याचे सांगण्यात आले आहे. पण १८,००० फूट उंचीवर वसलेल्या माणा गावात आजही सरस्वती देवी राैद्र रुपात दिसून येते. खरंतर हे ठिकाण सरस्वती नदी आणि अलकनंदा नदीचे उगमस्थान आहे.

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

चहाचे दुकान

अंस म्हणतात की, डोंगराळ ठिकाणी गेलात की तिथला चहा आणि मॅगी यांची चव नक्कीच चाखायला हवी. थंड हवामान, शांतता आणि निसर्गाने भरलेल्या अशा ठिकाणी गरमागरम चहा आणि मॅगीची चव काहीशी वेगळीच लागते. माणा गावातही तुम्ही कडक आणि मसालेदार चहाचा आनंद घेऊ शकता. पूर्वी इथल्या चहाच्या स्टाॅललाही शेवटचे स्थान होते जे आता पहिल्या स्थानावर आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, इथल्या चहाच्या दुकानाला जवळपास २५ वर्षे लोटली आहेत.

 

Web Title: Mana village uttarakhand indias first village last village history saraswati river famous tea stall

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 08:06 AM

Topics:  

  • travel news
  • travel tips
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स
1

Travel News : सामान्य लोकांसाठी खुलं होत आहे अमृत उद्यान; जाणून घ्या टायमिंग आणि डिटेल्स

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही
2

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण
3

आशियातील एकमेव असे हिल स्टेशन जिथे गाड्यांना नो एंट्री; इंग्रजांनी शोधले होते महाराष्ट्रातील हे सुंदर ठिकाण

Uttarakhand Tunnel Accident: चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू; 14 मजुरांची सुखरूप सुटका; मृतक आणि जखमींची नावे समोर
4

Uttarakhand Tunnel Accident: चमोली बोगदा दुर्घटनेत 7 जणांचा मृत्यू; 14 मजुरांची सुखरूप सुटका; मृतक आणि जखमींची नावे समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.