Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Veg Taco Recipe: मेक्सिकन पदार्थ आता येईल तुमच्या घरी, किट्टी पार्टीजसाठी परफेक्ट स्नॅक

टाको ही अशी रेसिपी आहे जी तुम्ही सोप्या पद्धतीने बनवू शकता आणि घरीच मेक्सिकन स्वादाचा आनंद घेऊ शकता! बाहेरील कुरकुरीत आवरण आणि आतील मसालेदार स्टफिंग तुमच्या मनाला खुश करून टाकेल.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 10, 2025 | 10:22 AM
Veg Taco Recipe: मेक्सिकन पदार्थ आता येईल तुमच्या घरी, किट्टी पार्टीजसाठी परफेक्ट स्नॅक

Veg Taco Recipe: मेक्सिकन पदार्थ आता येईल तुमच्या घरी, किट्टी पार्टीजसाठी परफेक्ट स्नॅक

Follow Us
Follow Us:

मेक्सिकन खाद्यपदार्थांमध्ये टाको हा पदार्थ फार लोकप्रिय! खमंग आणि कुरकुरीत टाको शेलमध्ये भरलेली रंगीबेरंगी भाज्या, चीज आणि सॉसने भरलेली ही चविष्ट आणि हेल्दी डिश आहे. ही रेसिपी खास शाकाहारी पद्धतीने तयार केली जाते आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. पार्टी, किट्टी किंवा खास सायंकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे, मराठमोळा पदार्थ चवीला लागेल सुंदर

अनेकदा तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो अशात काहीतरी नवीन आणि टेस्टी म्हणून तुम्ही हे टाको घरी टायर करू शकता. घरात किट्टी पार्टी असली किंवा लहान मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी स्नॅक्स करत असाल तर हा पदार्थ तुमच्या लिस्टमध्ये सामील असायलाच हवा. टाको हा पदार्थ सध्या फार ट्रेंडमध्ये आहे, लोक अनेक हॉटेल्समध्ये, कॅफेमध्ये याची चव चाखतात मात्र अफाट पैसे खर्च करण्याऐवजी तुम्ही घरीच हा पदार्थ तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.

साहित्य

  • तयार टाको शेल – ४ (मॉलमध्ये मिळतात किंवा घरी बनवू शकता)
  • ऑलिव्ह तेल – १ टेबलस्पून
  • कांदा – १ मध्यम, बारीक चिरलेला
  • बेबी कॉर्न – ¼ कप, चिरलेले
  • सिमला मिरची (हिरवी, लाल, पिवळी) – ½ कप, चिरलेली
  • उकडलेला स्वीट कॉर्न – ¼ कप
  • उकडलेला राजमा – ¼ कप
  • मिरी पावडर – ½ टीस्पून
  • लाल तिखट – ½ टीस्पून
  • जीरं पावडर – ½ टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • टोमॅटो सॉस – २ टेबलस्पून
  • लिंबाचा रस – १ टीस्पून
  • किसलेले चीज – ½ कप
  • टोमॅटो – बारीक चिरलेला
  • कोथिंबीर – थोडीशी
  • दही किंवा सॉर क्रीम – २ टेबलस्पून (ऐच्छिक)
सकाळच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत मसाला शिमला मिरची, पावसाळ्यात बनवा खमंग पदार्थ

कृती

  • मेक्सिकन स्टाईल टाको घरीच तयार करण्यासाठी सर्वप्रथम सर्व भाज्या स्वच्छ करून बारीक चिरून घ्या. राजमा आणि स्वीट कॉर्न उकडून ठेवा.
  • कढईत तेल गरम करून कांदा परतवा. तो थोडा मऊ झाला की बेबी कॉर्न, सिमला मिरची, कॉर्न आणि राजमा टाका.
  • त्यात मीठ, मिरी, तिखट, जीरं पावडर आणि टोमॅटो सॉस घालून ५-७ मिनिटं परतवा. शेवटी लिंबाचा रस टाका.
  • ओव्हन किंवा तव्यावर टाको शेल थोडे गरम करून कुरकुरीत करा.
  • प्रत्येक शेलमध्ये तयार भाजीचे मिश्रण भरा.
  • वरून चिरलेला टोमॅटो, कोथिंबीर, चीज आणि हवे असल्यास थोडं दही घाला.
  • गरम गरम टाको प्लेटमध्ये ठेवा आणि लगेच सर्व्ह करा.
  • हवे असल्यास भाजीमध्ये मॅक्सिकन मसाला किंवा चिली फ्लेक्स वापरू शकता.
  • वेगवेगळे चीज टाकून तुम्ही टाकोची नवीन चव चाखू शकता.

Web Title: Mexican veg taco recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2025 | 10:14 AM

Topics:  

  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
1

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा
2

Recipe : जेवणात तोंडी लावायला घरी बनवा झणझणीत आणि चटकदार चवीची लसणाची चटणी, रेसिपी नोट करा

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी
3

चिमुकल्यांसाठी बनवा स्पेशल पदार्थ! वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करुन बनवा मसालेदार चटपटीत चिप्स, नोट करुन घ्या रेसिपी

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
4

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.