सकाळच्या डब्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत मसाला शिमला मिरची
सकाळच्या डब्यात नेहमीच कडधान्य किंवा इतर फळभाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकदा सकाळच्या घाईगडबडीमध्ये कामाला जायला उशीर झाल्यानंतर बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी नेहमी बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाण्यापेक्षा घरी १० मिनिटांमध्ये झटपट तुम्ही मसाला शिमला मिरची बनवू शकता. आहारात शिमला मिरचीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे शरीराची कमी झालेली रोगप्रतिकारशक्ती सुधरण्यास मदत होते. याशिवाय आहारात शिमला मिरचीच्या भाजीचे सेवन केल्यामुळे पचन क्रिया सुधारते. वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्याही कडधान्यांचे सेवन करण्याऐवजी शिमला मिरचीच्या भाजीचे सेवन करावे. या भाजीच्या सेवनामुळे शरीरावर वाढलेली अनावश्यक चरबी कमी होते आणि आरोग्य सुधारते. चला तर जाणून घेऊया मसाला शिमला मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स, नोट करून घ्या रेसिपी
पावसाळ्यातील थंडगार वातावरणात लहान मुलांसाठी झटपट बनवा कुरकुरीत ‘शेजवान रोल’, आवडीने खातील पदार्थ