Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या ‘ही’ गुणकारी पावडर, थकवा- अशक्तपणापासून मिळेल कायमचा आराम

झोपेची गुणवत्ता खराब झाल्यानंतर ती सुधारण्यासाठी या पावडरचे सेवन करावे. एक ग्लास दुधात मिक्स बियांचा वापर करून बनवलेली पावडर मिक्स करून प्यायल्यास आठवडाभरात थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 05:30 AM
रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या 'ही' गुणकारी पावडर, थकवा- अशक्तपणापासून मिळेल कायमचा आराम

रात्री झोपण्याआधी दुधात मिक्स करून प्या 'ही' गुणकारी पावडर, थकवा- अशक्तपणापासून मिळेल कायमचा आराम

Follow Us
Follow Us:

अशक्तपणा घालवण्यासाठी उपाय.
झोपेची समस्या कशामुळे उद्भवते.
अशक्तपणा वाढण्याची कारणे.

कामाची धावपळ, मानसिक तणाव, कौटुंबिक जबाबदाऱ्या इत्यादो अनेक गोष्टींचा परिणाम शरीरावर झाल्यानंतर आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. बऱ्याचदा कामाच्या धावपळीमध्ये शरीराची काळजी घेण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. सतत काम करत राहिल्यामुळे आरोग्य बिघडू शकते. दिवसभर काम करून थकल्यानंतर शरीराला विश्रांतीची खूप जास्त आवश्यकता असते. पण अंथरुणावर पडल्यानंतर काही केल्या अजिबात झोप येत नाही. एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर असेच करण्यात संपूर्ण रात्र निघून जाते आणि सकाळी उठल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. तसेच व्यवस्थित झोप पूर्ण न झाल्यामुळे थकवा, डोकेदुखी, चिडचिड होते आणि कामात अजिबात लक्ष लागत नाही. काम करण्याची जराही इच्छा होत नाही. अनेक लोक झोप येण्यासाठी वारंवार झोपेच्या गोळ्या किंवा इंजेक्शन घेतात. यामुळे झोप येते पण किडनी आणि शरीरातील इतर अवयव निकामी होऊन जातात.(फोटो सौजन्य – istock)

World Blood Donor Day: जागतिक रक्तदाता दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या रक्तदान केल्यास शरीराला होणारे प्रभावी फायदे

शांत झोप लागावी म्हणून सतत काहींना केले जाते. पण कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करण्याऐवजी घरगुती उपाय करून समस्यांपासून आराम मिळवावा. निद्रानाशाच्या समस्येवर आराम मिळवण्यासाठी इतर कोणतेही उपाय न करता घरगुती उपाय करावेत. यामुळे तात्काळ फरक दिसून येईल आणि झोपेच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळेल. झोपेच्या समस्यांपासून कायमची सुटका मिळवण्यासाठी रात्री झोपण्याआधी दुधात ही पावडर मिक्स करून प्यायल्यास निद्रानाश आणि शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी होण्यास मदत होईल.

निद्रानाशाच्या समस्येवर घरगुती उपाय:

  • खारीक
  • बदाम
  • भोपळ्याच्या बिया
  • खसखस

कृती:

पावडर तयार करण्यासाठी सगळ्यात आधी खारीकमधील बिया काढून टाका, कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवून द्या. त्यानंतर त्यात खारीक टाकून मंद आचेवर भाजा. खारीक भाजून झाल्यानंतर त्यात भोपळ्याच्या बिया, खसखस, बदाम वेगवेगळे भाजून घ्या. सर्व साहित्य भाजून थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. तयार केलेली पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. रोज रात्री झोपण्याआधी नियमित एक ग्लास कोमट दुधात तयार केलेली पावडर मिक्स करून घ्या आणि सेवन करा. यामुळे झोपेच्या सर्व समस्यांपासून कायमची सुटका मिळेल आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतील.

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

कायमच बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या प्रोटीन पावडर किंवा विविध सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी घरी बनवलेली पावडर प्यावी. यामुळे आठवडाभरात शरीरात ऊर्जा वाढेल आणि झोपेच्या समस्या कमी होण्यास मदत होईल. खसखस आणि भोपळ्याच्या बियांमध्ये नैसर्गिक ट्रिप्टोफॅन आणि मॅग्नेशियम युक्त घटक आढळून येतात. ज्यामुळे थकवा कमी होऊन झोपेची गुणवत्ता सुधारते. शरीरातील स्नायूंना हलके करुन मेंदूला शांत करण्याचे काम बदाम करते. त्यामुळे नियमित गुणकारी पावडरचे सेवन करावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणती पावडर दुधात मिसळून प्यावी?

    Ans: अश्वगंधा, हळद, ड्रायफ्रूट पावडर किंवा इतर पौष्टिक मिश्रणांचा वापर काही लोक करतात. मात्र कोणती पावडर योग्य आहे हे व्यक्तीच्या आरोग्यस्थितीनुसार ठरते.

  • Que: रात्री दूध पिण्याचे फायदे काय आहेत?

    Ans: दुधामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि इतर पोषक घटक असतात. रात्री दूध घेतल्याने शरीराला पोषण मिळण्यास मदत होऊ शकते.

  • Que: थकवा वारंवार जाणवत असल्यास काय करावे?

    Ans: पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि शरीरातील पोषक घटकांची कमतरता असल्यास योग्य तपासणी करणे महत्त्वाचे आहे.

Web Title: Mix this beneficial powder into milk and drink it before going to bed at night get permanent relief from fatigue and weakness

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • sleep problems
  • Sleeping at Night

संबंधित बातम्या

Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त
1

Women’s Health: वयाच्या 35 शी नंतर महिलांनी आहारात समाविष्ट करावेत ‘हे’ सुपरफूड्स; आरोग्य राहील तंदुरुस्त

Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत
2

Voice Change: आवाजात अचानक बदल होतोय? दुर्लक्ष करु नका, शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत

Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय?  मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध
3

Diabetes: प्री-डायबिटीज म्हणजे काय? मधुमेह होण्याआधी शरीर देतं ‘हे’ सायलेन्ट संकेत; वेळीच व्हा सावध

चहाप्रेमींनो, सकाळचा चहा ठरतोय अ‍ॅसिडिटीचा ‘ट्रिगर’! जाणून घ्या यामागचं खरं कारण
4

चहाप्रेमींनो, सकाळचा चहा ठरतोय अ‍ॅसिडिटीचा ‘ट्रिगर’! जाणून घ्या यामागचं खरं कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.