सकाळी उठल्यानंतर नियमित करा 'या' चविष्ट काढ्याचे सेवन
पावसाळ्यात आरोग्याची खूप जास्त काळजी घ्यावी. कारण वातावरणातील बदलांमुळे आणि सतत बाहेरील पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे सर्दी, खोकला, ताप, कावीळ किंवा जुलाब इत्यादी आजारांचे प्रमाण वाढू लागते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेरील विकत मिळणाऱ्या पदार्थांचे कमीत कमी प्रमाणात सेवन करावे. पावसाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांचं गरमागरम मसाला चहा पिण्याची इच्छा होते. मसाला चहा शरीराला पोषण देतो.याशिवाय सर्दी झाल्यानंतर नाक वाहू लागते. नाकातून सतत पाणी येऊ लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पावसाळ्यातील आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी चविष्ट काढा तयार करण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. सकाळी उठल्यानंतर चहाऐवजी काढ्याचे सेवन केल्यास शरीरात सकारात्मक बदल दिसून येतील आणि सर्दी, खोकला होणार नाही. चला तर जाणून घेऊया काढा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये बनवा हापूस आंब्यांची चविष्ट खीर, नोट करा रेसिपी