Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मकरसंक्रांतीनिमित्त घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा रसाळ आणि स्वादिष्ट मालपुआ, नोट करून घ्या रेसिपी

मकरसंक्रांतीच्या दिवशी गोड पदार्थामध्ये तुम्ही मालपुआ बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात त्यात होतो. याशिवाय मैद्याच्या पिठाऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 07, 2026 | 03:10 PM
मकरसंक्रांतीनिमित्त घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा रसाळ आणि स्वादिष्ट मालपुआ

मकरसंक्रांतीनिमित्त घरच्या घरी सोप्या पद्धतीत बनवा रसाळ आणि स्वादिष्ट मालपुआ

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने मकर संक्रांत सण साजरा केला जातो. यादिवशी सुगड पूजनाला महत्व असते. शेतकऱ्याच्या शेतात पिकलेल्या धान्यांची पूजा करून हळदीकुंकू देतात. यादिवशी काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात. काळ्या रंगला विशेष महत्व आहे. मकर संक्रातीला सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. हिंदू संस्कृतीला मकर संक्रात हा एकमेव सण आहे, ज्याच्या तारखा कधीच बदलत नाहीत. संक्रांतीनंतर रात्र लहान आणि दिवस मोठा असतो. संक्रांतीच्या दिवशी अनेक महिला उपवास करतात. सणावाराच्या दिवसांमध्ये मिठाई, गोड पदार्थ आणि तिळगुळाचे लाडू कायमच बनवले जातात. पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये मालपुआ बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. रसाळ आणि चविष्ट मालपुआ घरातील प्रत्येकाला खूप जास्त आवडेल. मालपुवा हा पदार्थ बनवणे अतिशय सोपे आहे. कमीत कमी साहित्यात झटपट तुम्ही मालपुआ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रसाळ आणि चविष्ट मालपुआ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

रात्रीच्या जेवणाला बनवा आगरी कोळी स्टाईल ‘कोळंबी पुलाव’, सुगंधित-झणझणीत चव जी सर्वांनाच करेल खुश

साहित्य:

  • मैदा पीठ
  • साखर
  • वेलची पावडर
  • तूप
  • सुका मेवा
ओल्या खोबऱ्याचा वापर करून घरीच बनवा चविष्ट नारळाची बर्फी, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

कृती:

  • मालपुआ बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाण्यात वाटीभर साखर टाकून पाक तयार करण्यासाठी ठेवा. साखरेच्या पाकात एक वेलची आणि केशर काड्या टाकाव्यात.
  • वाटीमध्ये मैद्याचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करावे. त्यानंतर हळूहळू पाणी घालून मालपुआचे मिश्रण तयार करून घ्या.
  • मालपुआचे मिश्रण तयार करताना त्यात गुठळ्या अजिबात ठेवू नये. यामुळे पदार्थाची चव बिघडू शकते. तयार केलेले पीठ काहीवेळ बाजूला ठेवून द्यावे.
  • गॅसवर पॅन गरम करण्यासाठी ठेवा. पॅनवर एकसमान तूप लावून नंतर तयार केलेले बॅटर टाकून एकसमान मालपुआ बनवा.
  • दोन्ही बाजूने मालपुआ व्यवस्थित भाजून घ्या. मालपुआ भाजताना बाजूने थोडेसे तूप सोडा. यामुळे मालपुआ चिकटणार नाही.
  • त्यानंतर मालपुआ साखरेच्या पाकात घोळवून खाण्यासाठी सर्व्ह करा. वरून काजू बदाम टाकावेत.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला रसाळ चविष्ट मालपुआ.

Web Title: On the occasion of makar sankranti make juicy and delicious malpua at home using a simple method

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • food recipe

संबंधित बातम्या

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी
1

वरण भातासोबत तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबटतिखट लिंबू मिरचीचं लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा
2

दुधाचा अजिबात वापर न करता झटपट बनवा कॅफे-स्टाईलची घट्ट आणि क्रिमी कोल्ड कॉफी, सुट्टीची वाढेल मजा

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी
3

नैवेद्याच्या ताटातील पारंपरिक पदार्थ! बेसनचा वापर न करता झटपट बनवा चविष्ट भरलेली मिरची, नोट करून घ्या रेसिपी

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी
4

Cheesy Paneer Bread Roll : संध्याकाळचा नाश्ता बनवा रंगतदार, नोट करा ‘चीजी पनीर ब्रेड’ रोल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.