Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Monsoon Tips : माश्यांनी हैराण झालात? फक्त पाण्यात २ पदार्थ मिसळा, घरातील रोजच्या त्रासाने होईल मुक्तता

पावसाळ्यात घरात माशांचा त्रास वाढतो. या माशांमुळे अस्वच्छता आणि जीवाणूंचा प्रसार होण्याचा धोका असतो. काही सोपे घरगुती उपाय अवलंबून तुम्ही माशांना घरापासून दूर ठेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 04, 2026 | 08:15 PM
Monsoon Tips : माश्यांनी हैराण झालात? फक्त पाण्यात २ पदार्थ मिसळा, घरातील रोजच्या त्रासाने होईल मुक्तता

Monsoon Tips : माश्यांनी हैराण झालात? फक्त पाण्यात २ पदार्थ मिसळा, घरातील रोजच्या त्रासाने होईल मुक्तता

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात घरात माशांचा त्रास वाढण्यामागचे कारण जाणून घ्या.
  • माशांना दूर ठेवण्यासाठी सोपे घरगुती उपाय ठरू शकतात प्रभावी.
  • काही छोट्या सवयी बदलल्यास घर राहू शकते माशीमुक्त.
पावसाळ्यात फक्त आजारांचा धोकाच सतावत नाही तर घरात येणाऱ्या माशांचाही बराच त्रास होत असतो. पावसामुळे घरात आर्दतेचे वातावरण तयार होते. बाहेरील पावासापासून वाचण्यासाठी अनेक माशा आपल्या घराचा आधार घेतात ज्यामुळे घराच्या कानाकोपऱ्यात माशांची प्रार्दुभाव दिसून येतो. या माशा फक्त आपल्या चेहऱ्याजवळ भिनभिनत नाहीत तर स्वयंपाकघरातील अनेक खाद्यपदार्थांवरही त्यांचा वावर दिसून येतो. माश्या केवळ अस्वच्छच नसतात, तर त्या घाण आणि जीवाणूंचा प्रसारही करू शकतात. बऱ्याचदा स्वयंपाकघरातील जेवणावर त्या जाऊन बसतात ज्यामुळे त्यांच्यातील बॅक्टेरिया जेवणात उतरतात आणि तेच जेवण आपल्या पोटात जाते. यामुळे अनेक आजारांचा धोकाही वाढत असतो. साधारण काय तर माशा या लहान दिसत असल्या तरी त्यांच्यापासून होणारा धोका आपले मोठे नुकसान करु शकते. घरातील माशांचा वावर जर तुम्हाला कमी करायचा असेल तर आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. आज आपण या लेखात माशांचा वावर कमी करण्यासाठी घरात कोणते सोपे आणि घरगुती उपाय प्रभावी ठरु शकतात जे जाणून घेणार आहोत.

आठवडाभरात चेहऱ्यावरील डाग होतील कायमचे गायब! कच्च्या दुधाचा वापर करून घरीच करा फेशिअल, त्वचेवर येईल गोल्डन ग्लो

घरात स्वच्छता राखा

इंस्टाग्राम क्रिएटर शशांकने आपल्या रिलद्वारे घरात माशांचा वावार कमी करण्यासाठी काय करता येईल यासाठीच्या काही उपयोगी टिप्स शेअर केल्या आहेत. यानुसार, घरात स्वच्छता राखणे हा सर्वात पहिला उपाय आहे. माशा या घाण, सडलेले अन्न यांवर अधिक प्रमाणात येतात. यामुळेच घरात शिळे अन्न उघड्यावर ठेवणे बंद करा, कचऱ्याची बादली नियमितपणे रिकामी करा आणि अन्नाचे कण जमिनीवर पडल्यास ते लगेच स्वच्छ करा. स्वच्छता राखल्यास घरात माशांचा प्रार्दुभाव कमी होतो.

एसी येईल कामी

माशांना गरमा किंवा दमट वातावरण जास्त आवडते. अशात घरात एसी चालू असल्यास त्या जागी माशा भार काळ राहू शकत नाही. हा उपाय कामी आला नाही तर तुम्ही तिसऱ्या उपायाची मदत घेऊ शकता.

मीठ आणि काळीमिरी

जर घरात माशा खूप जास्त प्रमाणात येत असतील तर त्यासाठी उकळत्या पाण्यात दोन गोष्टी मिक्स करुन मग याचा फवारा घरभर करा. यासाठी गरम पाण्यात मीठ आणि काळीमिरी पावडर मिक्स करा. स्प्रे बाॅटलमध्ये हे द्रावण ओता आणि घरात ज्या ठिकाणी माशा आहेत त्या ठिकाणी याचा शिडकाव करा.

आयआरसीटीसी-वन विभागाची हातमिळवणी! महाराष्ट्रातील वन्यजीव सफारीसाठी खास पर्यटन पॅकेजेस होणार लाँच

सुंठ पावडरची वापर करा

माशांना पळवून लावण्यासाठी सुंठ पावडरचीही मदत घेतली जाऊ शकते. यासाठी पाण्यात एक चमचा सुंठ पावडर मिसळा आणि हे द्रावण स्प्रे बाॅटलमध्ये भरा. आता या पाण्याचा घरभर शिडकाव करा. तुम्हाला दिसेल की यामुळे घरात येणाऱ्या माशा कमी झाल्या आहेत.

 

Web Title: Monsoon housefly control home remedies to keep flies away naturally lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • home remedies
  • lifestyle news
  • Monsoon Tips

संबंधित बातम्या

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
1

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी
2

गाडीत बसताच उलटी अन् मळमळ होते? मोशन सिकनेसपासून सुटका मिळवण्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी बॅगेत नक्की ठेवा ‘या’ गोष्टी

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं
3

Relationship Tips: प्रेम कमी नाही झालंय, पण तरीही नात्यात येतोय दुरावा; 7 सवयींवर द्या लक्ष, नाहीतर तुटेल नातं

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
4

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.