• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • More Demand For Frozen Modka In The Market For Offering To Bappa Nrrd

बाप्पाच्या नैवेद्यासाठी बाजारात ‘फ्रोझन’ मोदकाला अधिक मागणी

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 29, 2022 | 01:18 PM
बाप्पाच्या नैवेद्यासाठी बाजारात ‘फ्रोझन’ मोदकाला अधिक मागणी
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
 बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक, पंचखाद्य, हलवा, विविध प्रकारचे लाडू अशा नानाविध मिष्टान्नांचे घमघमाट सध्या बाजारपेठेत दरवळत आहेत. उकडीच्या मोदकांसह मावा मोदक, आंबा मोदक अशा पदार्थांच्या पूर्वनोंदणीला सुरुवात झाली असून फ्रोझन मोदकांसारख्या नव्या प्रकारांचीही यंदा चलती आहे. भाव वाढूनही मागणीवर परिणाम झाला नसल्याने बाप्पाच्या स्वागतात कुठलीही कसर न सोडण्याची नागरिकांची भावना आहे.
उकडीच्या मोदकांना यंदाही मोठी मागणी असून आत्तापर्यंत दीड लाखांहून अधिक मोदकांची पूर्वनोंदणी विविध व्यावसायिकांकडे झाली आहे. गणेश चतुर्थीपासून पुढील दहा दिवस हे मोदक विक्रीला असतील. ३० रुपये प्रती नग किमतीला हे मोदक उपलब्ध आहेत. यासह मावा मोदक, आंबा मोदक, काजू मोदक, चॉकलेट मोदक, गुलकंद मोदक असे नानाविध प्रकार उपलब्ध आहेत.

या प्रकारांत मोदक नेहमीच्या पद्धतीने तयार केले जातात व त्यानंतर उणे ८० अंश तापमानात ‘ब्लास्ट फ्रीझिंग’ केले जाते. पुढे उणे १८ अंश तापमानात ते साठवले जाऊ शकतात. ते गरम केल्यास त्यावरील बर्फ वितळून जाऊन ते खाण्यायोग्य होतात. पुण्याबाहेरील शहरांमध्ये आणि विशेषतः परदेशात या फ्रोझन मोदकांना चांगली मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

साखर, काजू, बदाम अशा मिष्टान्नांसाठी लागणाऱ्या सगळ्याच कच्च्या मालाचे भाव वाढल्याने साहजिकच मोदक व लाडूंचे दर वाढले आहेत. सगळ्याच पदार्थांच्या किमतीत १० ते २० टक्क्यांची वाढ झाली आहे. तरीही मागणीवर परिणाम झाला नाही.

Web Title: More demand for frozen modka in the market for offering to bappa nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2022 | 01:18 PM

Topics:  

  • modak news
  • Navrashtra
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु
1

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक
2

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग
3

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी
4

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Vasai-Virar News: खळबळजनक! होळीला बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; कुटुंबियांचे पोलिसांवर आरोप

Vasai-Virar News: खळबळजनक! होळीला बेपत्ता झालेल्या ६ वर्षीय मुलीचा मृतदेह सापडला; कुटुंबियांचे पोलिसांवर आरोप

Mar 04, 2026 | 11:38 AM
Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Israel-Iran War : Epstein Filesवरुन लक्ष वळवण्यासाठी हे विनाशकारी युद्ध; खासदारांचा मोठा दावा, चर्चांना उधाण

Mar 04, 2026 | 11:38 AM
Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर

Israel–Iran Strike: मध्य पूर्वेतील युद्धाचा भारतीय हवाई वाहतुकीवर परिणाम; ३,००० हून अधिक उड्डाणे रद्द तर तिकीटांचे दर ९ लाखांवर

Mar 04, 2026 | 11:32 AM
Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

Sankashti Chaturthi: फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी कधी आहे, जाणून घ्या पूजेची पद्धत आणि चंद्रोद्याची वेळ

Mar 04, 2026 | 11:30 AM
Israel-Iran War: डोळे उघडे ठेवा, मृत्यू जवळ आहे! दातात बसवली चिप अन् झाला घात; खामेनींच्या हत्येमागील ‘सायबर स्ट्राईक’चा खुलासा

Israel-Iran War: डोळे उघडे ठेवा, मृत्यू जवळ आहे! दातात बसवली चिप अन् झाला घात; खामेनींच्या हत्येमागील ‘सायबर स्ट्राईक’चा खुलासा

Mar 04, 2026 | 11:27 AM
एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

एचपीव्ही लसीकरण मोहिमेत ‘तिघी’ चित्रपटाच्या टीमचा सहभाग; महिला दिनानिमित्त आरोग्य जनजागृतीचा संदेश

Mar 04, 2026 | 11:23 AM
Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Mumbai AQI Level: होळ्या पेटल्या तरी, AQI शंभरीत! वाऱ्याचा वेग अन् दिशेचा परिणाम, सांताक्रुझ सर्वाधिक प्रदूषित

Mar 04, 2026 | 11:23 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM
JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

JALNA : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा आ. अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 03:32 PM
Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Palghar News : ओलियम वायूच्या गळतीमुळे तारापुर औद्योगिक क्षेत्रात खळबळ

Mar 02, 2026 | 11:05 PM
Kolhapur News :  ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Kolhapur News : ऐतिहासिक शाहू मिलसाठी शाहूप्रेमी एकवटले! 

Mar 02, 2026 | 11:02 PM
Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Vasai : संतापजनक ! वसई बाजार परिसरातील शेतकरी शिल्पाची अज्ञातांकडून तोडफोड

Mar 02, 2026 | 10:58 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.