Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

या ठिकाणी झाली विक्रांत मेस्सीच्या ‘मुसाफिर कॅफे’ चित्रपटाची शुटिंग, ठिकाणाची सुंदरता अनेकांना करते मोहित

नेटफ्लिक्सवरील मुसाफिर कॅफे या मालिकेने केवळ कथेमुळेच नव्हे, तर त्यातील नयनरम्य लोकेशन्समुळेही प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतील ही सुंदर ठिकाणे आता पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 28, 2026 | 09:00 AM
या ठिकाणी झाली विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे' चित्रपटाची शुटिंग, ठिकाणाची सुंदरता अनेकांना करते मोहित

या ठिकाणी झाली विक्रांत मेस्सीच्या 'मुसाफिर कॅफे' चित्रपटाची शुटिंग, ठिकाणाची सुंदरता अनेकांना करते मोहित

Follow Us
Follow Us:
  • मालिकेतील अनेक महत्त्वाची दृश्ये भोपाळच्या भोजताल आणि आसपासच्या निसर्गरम्य ठिकाणी चित्रित करण्यात आली आहेत.
  • चंदर आणि प्रीतीच्या प्रेमकथेतील अनेक प्रसंग मसुरीच्या मनमोहक पर्वतरांगांमध्ये शूट करण्यात आले आहेत.
  • या लोकेशन्सना भेट देताना तलाव, पर्वत, धबधबे आणि शांत निसर्गाचा आनंद घेता येतो.
अलिकडेच नेटफिल्सवर दिव्य प्रकाश दुबे यांच्या ‘मुसाफिर कॅफे’ या कादंबरीवर आधारित एक सिरिज नेटफिल्सवर प्रदर्शित करण्यात आला आहे ज्याचे नाव आहे मुसाफिर कॅफे. या सिरीजमध्ये विक्रांत मेसी, वेदिका पिंटो आणि महिमा मकवाना एका लव्ह ट्रँगलमध्ये दाखवण्यात आले आहे. तथापि, लोकांना फक्त या सिरीजची कथाच आवडली नाही तर यात दाखवलेले सुंदर लोकेशन देखील लोकांच्या पसंतीस पडले. सुंदर पर्वतीय दृश्ये आणि शांत तलावांच्या सान्निध्यात चित्रित केलेली ही ठिकाणे सिरीजला अधिक सुंदर बनवतात. जर तुम्ही ही सिरीज पाहिली असेल तर इथले लोकेशन तुमच्या नक्कीच मनात घर करुन राहिले असावे. चला हे ठिकाण नक्की कुठे आहे ते जाणून घेऊया.

Travel News : हे आहे भारतातील सर्वात भयानक बीच, इथे असतो आत्म्याचा खुला वावर…

भोपाळचा तलाव आणि सुंदर दृष्ये

या सिरीजमध्ये मध्य प्रदेशाची राजधानी भोपाळ एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. इथली शूटींग भोपाळचे लोकप्रिय ठिकाण भोजताल या ठिकाणी झालं आहे. याला बडा तलाव म्हणूनही ओळखले जाते. हे एक मानव-निर्मित तलाव आहे, ज्याचे साैंदर्य पाहून तुम्ही हैराण व्हाल. या तलावाजवळ राजा भोज यांचा पुतळा आहे यावरुन या ठिकाणाला त्यांचे नाव मिळाले. या तलावाच्या सभोवताली शांततामय वातावरण आणि नैसर्गिक साैंदर्य पाहायला मिळते. या तलावासोबतच तुम्ही भोपाळमध्ये ट्राइबल म्यूजियम पाहायला जाऊ शकता. याशिवाय इथे तुम्ही नॅशनल विहार पार्कची देखील सैर करु शकता.

पर्वतांची राणी असलेल्या मसुरीची खोरी

मुसाफीर कॅफेची बरीच शूटिंग ही मसूरी इथे झाली आहे. किंबहुना, चंदर आणि प्रीतीच्या प्रेमकथेचे काही भाग तिथेच चित्रित करण्यात आले होते. मसुरीचे सुंदर वळणदार रस्ते आणि पर्वतांच्या शिखरांची विस्मयकारक दृश्ये तुम्हाला मसुरीला भेट देण्याची इच्छा निर्माण करतील. या सिरिजमधील अनेक दृश्यांमध्ये तुम्हाला मसुरीचे सौंदर्य अनुभवता येईल.

दिल्ली-मुंबई नाही… भारताच्या या शहरात आहे आनंददायी वातावरण; ग्लोबल रिपोर्ट आला समोर

मसुरीमध्ये तुम्ही जाॅर्ज एव्हरेस्ट शिखरावरुन पर्वतांचे सुंदर आणि मनमोहक दृष्य पाहू शकता. रोजच्या कामापासून काहीवेळ वेगळा आणि शांततेत घालवायचा असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी परफेक्ट ठरेल. इथले दृष्य तुम्हाला इतर सर्वकाही तणाव दूर करण्यास मदत करेल. इथे तुम्ही मॉल रोडवर फेरफटका मारू शकता, खरेदी करू शकता, भट्टा धबधब्यावर आराम करू शकता किंवा कंपनी गार्डनमध्ये पिकनिकचा आनंद घेऊ शकता.

 

Web Title: Musafir cafe netflix series shooting locations bhopal bhojtal mussoorie travel guide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:00 AM

Topics:  

  • lifestyle news
  • tourism
  • travel news

संबंधित बातम्या

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य
1

World Bamboo Day: जागतिक बांबू दिन का साजरा केला जातो? कधी झाली होती सुरूवात, मनोरंजक तथ्य

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर
2

International Equal Pay Day: पुरुषांपेक्षा अधिक मेहनत, पण तरीही महिलांना वेतन कमी; कधी कमी होणार अंतर

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?
3

Health Tips: Brown Rice की Quinoa, फायबरसाठी काय आहे उत्तम?

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…
4

Ganpatipule Temple: पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी! कोकणात गणपतीपुळे मंदिरात दर्शनासाठी जाताय? आधी ही बातमी वाचा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.