Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणा खिचडी बनवून खाण्याऐवजी वेगवेगळ्या हेल्दी पदार्थांपासून बनवलेल्या स्मूदीचे सेवन करावे. यामुळे शरीरात दिवसभर ऊर्जा टिकून राहते.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 14, 2026 | 10:54 AM
Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा

Navratri Fast: उपवासाच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात प्या टेस्टी राजगिऱ्याची स्मूदी, दिवसभर शरीरात टिकून राहील ऊर्जा

Follow Us
Follow Us:

Navratri Fast: नवरात्री उत्सवाला सुरुवात झाल्यानंतर सगळीकडे आनंद आणि उत्साहाचे वातावरण असते. नऊ दिवस देवीच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. याशिवाय महिलांसह पुरुषसुद्धा उपवास करतात. उपवासाच्या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, बऱ्याचदा सुचत नाही. कायमच तेलकट किंवा साबुदाणा खिचडी खाल्ल्यामुळे पचनाच्या समस्या वाढण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उपवासाच्यादिवशी सहज पचन होणाऱ्या अतिशय हलक्या पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारी राजगिरा स्मूदी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली स्मूदी चवीला अतिशय सुंदर लागते. नऊ दिवसांच्या उपवासामध्ये शरीरातील ऊर्जा कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे सहज पचन होणाऱ्या आणि शरीराला ऊर्जा देणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्याची स्मूदी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात काही चटकदार खाण्याची इच्छा होतेय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाची चाट’

साहित्य:

  • राजगिरा
  • काजू बदाम
  • वेलची पावडर
  • दूध
  • केशर काड्या
  • अंजीर
  • खजूर
  • केळी
Navratri 2026 : उपवासात गोड खाण्याची इच्छा झाल्यास नक्की ट्राय राजगिऱ्याची पौष्टिक खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

कृती:

  • राजगिऱ्याची स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात राजगिरा मंद आचेवर भाजा. राजगिरा भाजताना गॅस जास्त फास्ट ठेवू नये.
  • भाजून घेतलेला राजगिरा ताटात काढून घ्या. त्याच कढईमध्ये काजू आणि बदाम भाजून मंद आचेवर भाजा.
  • भाजलेले सर्व साहित्य थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाका आणि जाडसर बारीक वाटून घ्या. त्यामध्येच खजूर, अंजिराचे तुकडे आणि एक केळ घालून मिश्रण तयार करा.
  • पेस्ट तयार केल्यानंतर त्यात तुमच्या आवश्यकतेनुसार दूध घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली राजगिऱ्याची हेल्दी टेस्टी स्मूदी. स्मूदी प्यायल्यानंतर पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

Web Title: Navratri fast how to make rajgira smoothie at home simple food recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात काही चटकदार खाण्याची इच्छा होतेय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाची चाट’
1

Navratri 2026 : नवरात्रीच्या उपवासात काही चटकदार खाण्याची इच्छा होतेय? मग अशाप्रकारे बनवा ‘उपवासाची चाट’

Navratri 2026 : उपवासात गोड खाण्याची इच्छा झाल्यास नक्की ट्राय राजगिऱ्याची पौष्टिक खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
2

Navratri 2026 : उपवासात गोड खाण्याची इच्छा झाल्यास नक्की ट्राय राजगिऱ्याची पौष्टिक खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद
3

Beed Khandeshwari Yatra : बीड मधील खंडेश्वरी यात्रा महोत्सवात पोलीस आणि व्यापाऱ्यांमध्ये वाद

Jui Gogri: आईपण, करिअर अन् कुटुंबाची जबाबदारी; मराठी अभिनेत्री जुई गोगरीने सांगितली स्त्रीशक्तीची खरी व्याख्या
4

Jui Gogri: आईपण, करिअर अन् कुटुंबाची जबाबदारी; मराठी अभिनेत्री जुई गोगरीने सांगितली स्त्रीशक्तीची खरी व्याख्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.