Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 16 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजच्या जेवणात ‘या’ हेल्दी आणि पौष्टिक भाज्यांचा करा समावेश, विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघण्यासोबतच अशक्तपणा होईल कमी

विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पालेभाज्यांचा समावेश करावा. पालेभाज्या खाल्ल्यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते आणि अशक्तपणा कमी होईल.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 16, 2026 | 05:30 AM
रोजच्या जेवणात 'या' हेल्दी आणि पौष्टिक भाज्यांचा करा समावेश, विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघण्यासोबतच अशक्तपणा होईल कमी

रोजच्या जेवणात 'या' हेल्दी आणि पौष्टिक भाज्यांचा करा समावेश, विटामिन बी १२ ची कमतरता भरून निघण्यासोबतच अशक्तपणा होईल कमी

Follow Us
Follow Us:

विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे?
विटामिन बी १२ वाढवण्यासाठी काय खावे?
अशक्तपणा कशामुळे वाढतो?

कायमच निरोगी आणि उत्साही राहण्यासाठी शरीराला सर्वच विटामिनची सामान आवश्यकता असते. विटामिन सी, विटामिन बी १२, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इत्यादी सर्वच विटामिनची शरीराला आवश्यकता असते. कोणतेही एक विटामिन कमी झाल्यानंतर संपूर्ण आरोग्य बिघडते. त्यामुळे दैनंदिन आहारात शरीराला आवश्यक पोषण देणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे फार गरजेचे आहे. विटामिन बी १२ शरीरासाठी अत्यंत महत्वाचे आहे. विटामिन बी १२ हाडांच्या आतील बोन मॅरोमध्ये असते. त्यामुळे विटामिन बी १२ ची कमतरता भासु लागल्यानंतर थकवा, अशक्तपणा येेणे, श्वास घ्यायला त्रास होणे इत्यादी लक्षणे दिसु लागतात. तर काहीवेळा हात-पाय थंड पडणं, छातीत जळजळ इत्यादी लक्षणे वाढून शरीराला हानी पोहचते. त्यामुळे विटामिन बी १२ ची वाढती कमतरता आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी आहारात या पालेभाज्यांचा समावेश करावा. या भाज्या शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात.(फोटो सौजन्य – istock)

थोडंसं चालल्यानंतर लगेच थकल्यासारखे वाटते? फुफ्फुस निकामी झाल्यानंतर शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

पालक:

वर्षाच्या बाराही महिने बाजारात पालक भाजी उपलब्ध असते. विविध पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. यामध्ये मुबलक प्रमाणात फोलेट, लोह, क्लोरोफिल इत्यादी घटक आढळून येतात, जे रक्तातील पेशी तयार करण्यास मदत करतात. नियमित पालक खाल्ल्यास शरीरातील ऊर्जा कायम टिकून राहते आणि थकवा कमी होतो. विटामिन बी १२ ची भरून काढण्यासाठी पालक नेहमीच खावे. पालकाची भाजी, सूप किंवा डाळ-पालक असे विविध पदार्थ बनवून खावेत.

शेवग्याची पाने:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना शेवग्याची पाने खायला अजिबात आवडत नाही. औषधी गुणधर्मांनी समृद्ध असलेली शेवग्याची पाने शरीराला आवश्यक पोषण देतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत करतात. या भाजीमध्ये विटामिन, कॅल्शियम, लोह आणि फोलेट भरपूर प्रमाणात असते. यामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघते. विटामिन बी १२ ची पातळी संतुलित ठेवण्यासाठी शेवग्याची भाजी खावी.

बीटरूट:

लोहाने समृद्ध असलेले बीट आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा खावे. ॲनिमियासारख्या गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या लोकांसाठी बीट वरदान ठरेल. यामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स, फोलेट आणि मँगनीजसारखे घटक आढळून येतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुधारतो आणि रक्तात साचून राहिलेली घाण बाहेर पडून जाते. कच्चे बीट खाल्ल्यानंतर ते सहज पचन होत नाही, अशावेळी शिजवलेले बीट खावे. बीटचे सॅलड किंवा बीटपासून बनवलेले विविध पदार्थ तुम्ही खाऊ शकता.

वेळीच ओळखा लिव्हर कॅन्सरची लक्षणे! लिव्हरच्या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश

गवार:

भारतामध्ये गवार सहज उपलब्ध होते. त्यामुळे आहारात गवरचा समावेश करावा. गवारच्या शेंगांमध्ये फायबर, खनिजे आणि विटामिन्ससोबतच फोलेटसुद्धा मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गवार खाल्ल्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते, रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि शरीराला खूप जास्त फायदे होतात. याशिवाय आहारात मेथीची भाजी आणि वेगवेगळ्या पालेभाज्यांचा समावेश करावा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

💡

Frequently Asked Questions

  • Que: विटामिन बी १२ ची कमतरता भरून काढण्यासाठी कोणत्या भाज्या उपयुक्त आहेत?

    Ans: पालक, मेथी, शेपू, ब्रोकोली, बीटरूट आणि हिरव्या पालेभाज्या फोलेट, लोह आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असल्याने शरीराला पोषण मिळण्यास मदत होते. मात्र, या भाज्या विटामिन बी १२ चा थेट स्रोत नाहीत.

  • Que: शाकाहारी व्यक्तींनी विटामिन बी १२ साठी काय खावे?

    Ans: दूध, दही, पनीर, फोर्टिफाइड धान्ये आणि फोर्टिफाइड प्लांट-बेस्ड दूध यांचा आहारात समावेश करावा. गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने बी १२ सप्लिमेंट घ्यावे.

  • Que: विटामिन बी १२ च्या कमतरतेची लक्षणे कोणती आहेत?

    Ans: सतत थकवा, अशक्तपणा, चक्कर येणे, हात-पाय सुन्न होणे, स्मरणशक्ती कमी होणे आणि श्वास लागणे ही सामान्य लक्षणे असू शकतात.

Web Title: Nclude these healthy and nutritious vegetables in your daily diet this will help overcome vitamin b12 deficiency

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2026 | 05:30 AM

Topics:  

  • leafy vegetables
  • vitamin b12
  • vitamin deficiency

संबंधित बातम्या

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाताय? ‘या’ भाज्या ठरू शकतात आरोग्यासाठी सर्वात धोकादायक, जाणून घ्या कारण
1

पावसाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाताय? ‘या’ भाज्या ठरू शकतात आरोग्यासाठी सर्वात धोकादायक, जाणून घ्या कारण

रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे करू नका दुर्लक्ष
2

रात्रभर झोपूनही सकाळी थकवा जाणवतोय? ‘या’ व्हिटॅमिनच्या कमतरतेकडे करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.