पायांमध्ये वाढलेली जळजळ आणि वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय करावेत. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि पायांच्या वेदनांपासून सुटका मिळते.
अचानक केस गळणे, राठपणा वाढणे किंवा अकाली पांढरे केस येण्यामागे विटामिन B12 ची कमतरता मोठा कारण ठरते, कारण यामुळे केसांच्या मुळांना ऑक्सिजन आणि पोषण कमी मिळतं.
तरुण वयातच पाय दुखणं, पायांना सुज येणं यासारखे त्रास जाणवतात. याला अनेक कारणं आहेत. धावपळीचं आयुष्य, जेवणाच्या आणि झोपण्याच्या अनियमित वेळा त्याचबरोबर सर्वात महत्वाचं कारण म्हणजे व्हिटामीन्सची असलेली कमतरता.
शरीरात निर्माण झालेली विटामिन बी १२ ची कमतरता संपूर्ण आरोग्यासाठी अतिशय घातक ठरते. त्यामुळे विटामिन बी १२ वाढवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन करावे. जाणून घ्या सविस्तर.
Vitamin B12 च्या कमतरतेमुळे अशक्तपणा, थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. हात आणि पायांमध्ये मुंग्या येणे, सुन्न होणे किंवा संतुलन बिघडणे ही देखील या कमतरतेची लक्षणे आहेत, जाणून घ्या…