Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पित्ताचा त्रास कमी करा घरगुती उपाय वापरून!

ओवा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या सोबत सहज कुठेही जाताना बाळगु शकाल. बऱ्याचवेळा पोटाच्या विकारांसाठी काळा चहा लिंबु पिळुन घेतला जातो. त्यामुळे निश्चित फरक पडतो, मात्र जर चहात लिंबा सोबत आलेदेखील टाकल्यास त्याचा अधिक लाभ होतो. त्याच बरोबर तुम्ही नुसते आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चघळले आणि तुम्ही त्याचा रस पिलात आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल.

  • By Rashmi Dongre
Updated On: Jul 16, 2022 | 03:26 PM
पित्ताचा त्रास कमी करा घरगुती उपाय वापरून!
Follow Us
Follow Us:

बदलत्या जीवनशैलीमुळे (lifestyle) आपल्या खाण्यापिण्याच्या वेळा सतत चुकतात. कामासाठी तासनतास बाहेर राहावे लागत असल्याने अनेकदा बाहेरचे अन्नपदार्थ, फास्टफुड अनेकजण खात असतात. तसेच अपूर्ण झोप, बिघडलेल्या दिनक्रमाचा सगळ्यात जास्त पोटावर परिणाम होत असतो. यातूनच मग ऍसिडिडी,(Acidity) गॅसेस होण यांसारख्या गोष्टी वारंवार जवळपास सगळ्यांच्याच बाबतीत होतात. गॅसेसवर काही घरगुती (home) टीप्स (tips) सांगणार आहोत. हे उपाय अगदी सोपे आणि सहज करता येतील असेच आहेत.

प्रत्येकाच्या घरात ओवा हा असतोच. तुम्हाला जर पोटात मुरडा अल्य़ासारखे वाटत असेल तर हातावर ओवा थोडा चोळून तुम्हाला तो खायचा आहे. ओव्याचा वास आणि दाताखाली आलेल्या ओव्याच्या रसामुळे तुम्हाला छान आराम मिळेल. ओवा ही अशी गोष्ट आहे जी तुम्ही तुमच्या सोबत सहज कुठेही जाताना बाळगु शकाल. बऱ्याचवेळा पोटाच्या विकारांसाठी काळा चहा (tea) लिंबु पिळुन घेतला जातो. त्यामुळे निश्चित फरक पडतो, मात्र जर चहात लिंबा सोबत आलेदेखील टाकल्यास त्याचा अधिक लाभ होतो. त्याच बरोबर तुम्ही नुसते आल्याचे तुकडे चोथा होईपर्यंत चघळले आणि तुम्ही त्याचा रस पिलात आणि त्यावर जर तुम्ही थोडे कोमट पाणी प्यायलात तर तुम्हाला आराम मिळू शकेल. यातून बद्धीतकोष्टतेचा त्रास देखील कमी होतो. जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप खाण्याची सवय असते. खरतर ही एक चांगली सवय आहे, बडीशेप किंवा पान खाल्याने अन्नाचे चांगले पचन होते. १ कप उकळलेल्या पाण्यात १ चमचा बडीशेप मिसळून रातभर ठेवून द्या. सकाळी ते गाळून आणि त्यात एक चमचा मध मिसळून ते पाणी प्यावं. हे पाणी दिवसभरात ३ वेळा प्यायल्यानं पोट फुगणं आणि गॅसची समस्या दूर होते.

जेवणाच्या बदललेल्या वेळा यामुळे अन्नपचन होत नाही. पुर्वी लोक जेवल्यानंतर शतपावली करायचे. मात्र आता लोकांकडे वेळच नसल्याने घरी गेल्यावर जेवुन कधी झोपतो अस, झालेल असत. तेंव्हा दररोज जेवण झाल्यानंतर गुळ खाल्ल्याने अन्न पचनास आणि परिणामी संबंधित त्रासातून सुटका होते. गुळ तोंडात विरघळेपर्यंत चघळत राहावा ही प्रक्रिया जेवढी हळू होईल तेवढा त्याचा फायदा जास्त होईल. वारंवार छातीत जळजळ होणे, बद्धकोष्ठता, ऍसिडिटी हे नेहमी होणारे त्रास आहेत. त्यामुळे त्यासाठी वारंवार गोळ्या औषध घेणे योग्य नाही. तेंव्हा जर का तुम्हाला पोटात अचानक दुखायला लागत असेल. पोट साफ होत नसेल, अपचन, ऍसिडिटी होत असेल तर तुम्हाला गॅसचा त्रास आहे हे समजून घ्या, वरील उपायकरुन तुम्ही या प्रॉब्लेमला दुर घालवु शकता.

Web Title: Now take the remedy to overcome acidity nrrs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2022 | 03:26 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips

संबंधित बातम्या

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या
1

पनीर की अंडा भुर्जी? दोघांमध्ये आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर काय? फरक जाणून घ्या

सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर
2

सकाळी पोट नीट साफ होतं नाही? मग स्वयंपाकघरातील या सोप्या उपायांची मदत घ्या, आतड्यांमध्ये अडकलेली सर्व घाण निघेल बाहेर

Contraceptive Pills: वंध्यत्व आणि स्तन कॅन्सरचा धोका वाढवतात गर्भनिरोधक गोळ्या, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम
3

Contraceptive Pills: वंध्यत्व आणि स्तन कॅन्सरचा धोका वाढवतात गर्भनिरोधक गोळ्या, तज्ज्ञांनी सांगितले दुष्परिणाम

Brain Tumor: निष्काळजीपणा की मेंदूतील ट्युमरचे संकेत? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर
4

Brain Tumor: निष्काळजीपणा की मेंदूतील ट्युमरचे संकेत? ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणे बेतेल जीवावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.