Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई, नोट करून घ्या रेसिपी

सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठी भेसळ केली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गॅसचा वापर न करता रुचकर मिठाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 19, 2025 | 10:45 AM
दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई

दिवाळीत गॅसचा वापर न करता सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा हलवाईसारखी रुचकर मिठाई

Follow Us
Follow Us:

दिवाळीच्या दिवसांमध्ये घरात फराळातील पदार्थ, मिठाई इत्यादी अनेक गोष्टी बनवल्या जातात. पण बऱ्याचदा कामाच्या धावपळीमुळे काहींना दिवाळीचा फराळ बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. दिवाळीच्या फराळातील पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागतो. योग्य प्रमाण, भाजणी इत्यादी गोष्टी व्यवस्थितन न झाल्यास पदार्थ पूर्णपणे खराब होऊन जाते. फराळातील पदार्थ विकत आणले जातात. पण मिठाई विकत आणण्यापूर्वी मनात अनेक शंका निर्माण होतात. कारण सणावाराच्या दिवसांमध्ये बाजारातील मिठाईच्या पदार्थांमध्ये मोठी भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गॅसचा वापर न करता हलवाईसारखी रुचकर मिठाई बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील लहान मुलांसह मोठ्यांना खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

दिवाळी सणाला कोकणातील प्रत्येक घरात बनवली जातात तांदळाच्या पिठाची बोर, नोट करून घ्या पारंपरिक रेसिपी

साहित्य:

  • डेसिकेटेड कोकोनट
  • मिल्क पावडर
  • पिठीसाखर
  • तूप
  • दूध
  • खाण्याचा गुलाबी रंग
चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी ‘मसाला पापडी’

कृती:

  • मिठाई बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर आणि पिठीसाखर एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात तूप घालून हाताने व्यवस्थित मिक्स करा. संपूर्ण सारणाचा गोळा झाल्यानंतर त्यात दूध घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या सारणाचे एकसमान दोन भाग करून घ्या. एका वाटीमधील मिश्रणात खाण्याचा गुलाबी रंग टाकून मिक्स करा.
  • मिठाच्या आतील सारण बनवण्यासाठी बारीक चिरलेले ड्राय फ्रूट्स, डेसिकेटेड कोकोनट आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • प्लास्टिक शीटला तूप लावून घ्या. त्यानंतर गुलाबी रंगाचा गोळा हाताने एकसमान सगळीकडे पसरवून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेले ड्रायफ्रूटचे सारण त्यावर लावून हळूहळू घट्टरोल बनवून घ्या. त्यानंतर फ्रिजमध्ये ३ तास सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचा व्यवस्थित रोल झाल्यानंतर प्लॅस्टिक हळूहळूवार हाताने काढून सुरीच्या सल्ल्याने तुकडे करा.
  • वरून चांदीचा वर्क लावून मिठाई खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली रुचकर मिठाई.

Web Title: On diwali make delicious sweets like halwai at home in an easy way without using gas diwali special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 19, 2025 | 10:45 AM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
1

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
4

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.