दिवाळी सणाला कोकणातील प्रत्येक घरात बनवली जातात तांदळाच्या पिठाची बोर
दिवाळी निमित्त कोकणात अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यातील प्रत्येक घरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाच्या पिठाची बोर. तांदळाच्या पिठाचा वापर करून बनवलेली बोर चवीला अतिशय सुंदर लागतात. हा पदार्थ बनवताना तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता. दिवाळीतील फराळात बनवले जाणारे सर्वच पदार्थ साखर वापरून बनवले जातात. पण मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित इतर समस्यांनी त्रस्त असलेले लोक साखर युक्त पदार्थांचे सेवन करणे टाळतात. साखरेच्या सेवनामुळे रक्तातील साखर वाढून शरीराला हानी पोहचते. दिवाळीमध्ये बनवले जाणारे पारंपरिक पदार्थ सणांचा गोडवा वाढवतात. फराळाच्या ताटात तांदळाच्या पिठाची बोर असतील तर फराळाचे ताट भरल्यासारखे वाटते. चला तर जाणून घेऊया तांदळाच्या पिठाची बोर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)
चहाची मजा होईल द्विगुणित, घरी बनवा कुरकुरीत आणि झटपट तयार होणारी ‘मसाला पापडी’