(फोटो सौजन्य: Youtube)
“संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत, कुरकुरीत आणि झटपट तयार होणारे स्नॅक्स खाण्याची मजा काही औरच असते. अशा वेळी मसाला पापडी हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. ही पापडी घरच्या घरी सहज तयार करता येते आणि त्यासाठी लागणारे सर्व साहित्य घरातच उपलब्ध असते. मसाला पापडीला बाहेरून कुरकुरीत टेक्स्चर आणि आतून हलका मसालेदार स्वाद असतो. ती बनवताना बेसन, मैदा आणि तिखट-मीठ यासारखे सोपे घटक वापरले जातात. चहासोबत खाण्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे.
Diwali 2025 : खमंग, कुरकुरीत आणि आकर्षित दिसणारी ‘चंपाकळी’; दिवाळीच्या फराळात नक्की करा समावेश
ही पापडी तुम्ही चहासोबत, सणासुदीच्या दिवसांत किंवा पाहुणचारासाठी बनवू शकता. शिवाय, ती एकदम क्रिस्पी असल्याने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मसाला पापडी दीर्घकाळ टिकणारी असल्याने ती एका एअरटाईट डब्यात साठवून ठेवली, तर काही दिवसांसाठी टिफिनमध्ये किंवा प्रवासातही खाऊ शकतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य:
कृती: