Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Digital Detox : 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक! स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल

Digital Detox Health Benefits: जर ३० दिवस मोबाईल वापरणे बंद केल्यास शरीरात कोणते बदल दिसतील, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 06, 2026 | 07:00 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • 30 दिवस मोबाईलला द्या ब्रेक
  • स्मार्टफोन डिटॉक्समुळे शरीरात दिसतील ‘हे’ मोठे बदल
  • डिजिटल डिटॉक्स का ठरतो महत्त्वाचा?
सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात स्मार्टफोनशिवाय दैनंदिन जीवनाची कल्पनाही करणे कठीण झाले आहे. दिवसाची सुरुवात असो किंवा शेवट, अनेकांचा मोठा वेळ मोबाईल वापरण्यातच जातो. सोशल मीडिया, ऑनलाइन व्हिडिओ, गेम्स आणि सतत येणाऱ्या सूचना यामुळे मानसिक थकवा आणि तणाव वाढताना दिसतो. मात्र काही संशोधननुसार, जर एखाद्या व्यक्तीने काही काळासाठी स्मार्टफोनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला, तर त्याचा जीवनात आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतात.

Skin Care Tips: चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? फक्त तेलकट त्वचा नव्हे, ‘या’ सवयीही ठरू शकतात कारणीभूत

मेंदू अधिक शांत आणि एकाग्र होतो

सततच्या नोटिफिकेशन्समुळे मेंदूवर ताण वाढतो आणि लक्ष विचलित होते. एक महिन्याचा डिजिटल डिटॉक्स घेतल्यानंतर अनेकांनी आपली एकाग्रता वाढते. तसेच, कामावर अधिक लक्ष केंद्रित होते आणि मानसिक शांतता मिळते. स्क्रीन टाइम कमी केल्याने मेंदूला विश्रांती मिळते.

झोपेच्या गुणवत्ता सुधारते

अनेक लोक झोपण्यापूर्वी बराच वेळ फोन वापरतात, ज्यामुळे त्यांच्या डोळ्यांना आणि मेंदूला विश्रांती मिळत नाही. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरण्याची सवय झोपेवर वाईट परिणाम करते. स्मार्टफोनमधून निघणारा ब्लू लाईट शरीरातील झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम करतो. मात्र फोनपासून दूर राहिल्यानंतर अधिक गाढ झोप लागते. तसेच सकाळी उठल्यावर ताजेतवाने वाटते.

तणाव आणि चिंता कमी होण्यास मदत

डिजिटल डिटॉक्समुळे सतत येणाऱ्या नोटिफिकेशन्स, सोशल मीडियावरील तुलना आणि स्क्रीनसमोरचा वाढलेला वेळ कमी होतो. त्यामुळे मेंदूवरील ताण हलका होण्यास मदत मिळते. मोबाईलपासून काही काळ दूर राहिल्यानंतर मन अधिक शांत राहते, चिंता कमी होते आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

डिजिटल डिटॉक्स का ठरतो महत्त्वाचा?

तज्ज्ञांच्या मते, पूर्णपणे फोन बंद करणे प्रत्येकासाठी शक्य नसले तरी स्क्रीन टाइम कमी करणे, सोशल मीडियावर अनावश्यक स्क्रोलिंग टाळणे आणि दिवसातील काही वेळ मोबाईलपासून दूर राहणेही फायदेशीर ठरू शकते.डिजिटल डिटॉक्समुळे मन शांत राहते, दररोजच्या जीवनात प्रोडक्टिव्हिटी वाढते आणि जीवनातील खऱ्या क्षणांचा आनंद घेता येतो. डिजिटल जग आणि वास्तव जीवन यामध्ये संतुलन राखणे हीच आजच्या काळातील सर्वात मोठी गरज बनली आहे.

Nail Colour Meaning: नखांचा रंग बदलतोय? शरीर देतंय गंभीर आजारांचे संकेत; वेळेत ओळखा ‘ही’ लक्षणं

Web Title: One month without a smartphone surprising benefits for mental health sleep and focus

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 07:00 PM

Topics:  

  • digital
  • lifestyle news in marathi
  • mental health
  • mobile

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.