Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेट लॉससाठी परफेक्ट! मिक्स डाळींचा वापर करून झटपट बनवा पौष्टिक खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

वाढलेले वजन कमी करण्यासाठी मिक्स डाळीचा वापर करून बनवलेली खिचडी खावी. यामुळे शरीराला सुद्धा फायदे होतात आणि पचनक्रिया मजबूत राहते. चला तर जाणून घेऊया खिचडी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 19, 2026 | 10:10 AM
वेट लॉससाठी परफेक्ट! मिक्स डाळींचा वापर करून झटपट बनवा पौष्टिक खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

वेट लॉससाठी परफेक्ट! मिक्स डाळींचा वापर करून झटपट बनवा पौष्टिक खिचडी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खिचडी खायला खूप जास्त आवडते. पौष्टिक चवीची खिचडी १० ते १५ मिनिटांमध्ये लगेच तयार होते. मिक्स डाळी, तांदूळ आणि लसूणची फोडणी देऊन बनवलेली खिचडी जेवणाच्या ताटात असेल तर चार घास जास्त जातात. बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी वेगवेगळ्या सप्लिमेंट्स, गोळ्या आणि इतर पदार्थांचा आहारात समावेश केला जातो. पण वारंवार चुकीचे सप्लिमेंट्स घेतल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी पौष्टिक मिक्स डाळींची खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली खिचडी कमीत कमी साहित्यात झटपट तयार होते आणि चवीला सुद्धा भारी लागते. खिचडी खाल्ल्यामुळे वजन कमी होण्यासोबतच रक्तातील साखर सुद्धा नियंत्रणात राहते. चला तर जाणून घेऊया मिक्स डाळींची पौष्टिक खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

साहित्य:

  • मसूर डाळ
  • उडीद डाळ
  • मूग डाळ
  • तांदूळ
  • तेल
  • हिंग
  • मोहरी
  • जिरं
  • कांदा
  • टोमॅटो
Health Tips: सकाळचा नाश्ता का महत्त्वाचा? जाणून घ्या नाश्ता करण्याचे काय आहेत आरोग्यदायी फायदे

कृती:

  • मिक्स डाळींची पौष्टिक खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये मसूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून पाण्यात भिजत ठेवा.
  • कुकरच्या भांड्यात तेल किंवा तूप गरम करून त्यात हिंग, मोहरी आणि जिरं घालून व्यवस्थित भाजा. त्यानंतर त्यात ठेचून घेतलेला लसूण आणि कडीपत्त्याची पाने घालून भाजा.
  • भाजलेल्या साहित्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो घालून चवीनुसार घाला. सर्व साहित्यात व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यावर झाकण ठेवून एक वाफ काढून कांदा टोमॅटो शिजवा.
  • कांदा शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, गरम मसाला घालून व्यवस्थित भाजा आणि त्यात भिजवलेले सर्व मिश्रण घालून मिक्स करा.
  • खिचडी बनवताना त्यात कोमट पाणी घालून मिक्स करा आणि कुकरच्या ४ शिट्ट्या काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली मिक्स डाळींची खिचडी. हा पदार्थ लोणचं किंवा पापडासोबतच आणखीनच सुंदर लागतो.

Web Title: Perfect for weight loss instantly make nutritious khichdi using mix pulses easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
1

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
2

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
3

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी
4

पनीर प्रेमींसाठी मेजवानी! जेवणाची रंगत वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा Paneer Pepper Fry, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.