Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स होतील कायमचे गायब! चिमूटभर जेष्ठमधाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

चेहऱ्यावर आलेले डार्क सर्कल्स, पिगमेंटेशन आणि काळे डाग घालवण्यासाठी जेष्ठमध पावडरचा वापर करावा. यामुळे चेहऱ्यावरील नैसर्गिक चमक कायम टिकून राहते आणि त्वचा सुंदर दिसते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2026 | 09:50 AM
तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स होतील कायमचे गायब! चिमूटभर जेष्ठमधाचा 'या' पद्धतीने करा वापर

तरुण वयात चेहऱ्यावर आलेले पिगमेंटेशन, डार्क स्पॉट्स होतील कायमचे गायब! चिमूटभर जेष्ठमधाचा 'या' पद्धतीने करा वापर

Follow Us
Follow Us:

चुकीची जीवनशैली, पाण्याची कमतरता, पोषक घटकांचा अभाव, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप इत्यादी अनेक गोष्टींचे परिणाम शरीरासोबत त्वचेवर सुद्धा दिसून येतात. तरुण वयात चेहऱ्यावर पिंपल्स, सुरकुत्या, ऍक्ने, डोळ्यांभोवती काळे डाग येऊन त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब करून टाकते. बऱ्याचदा त्वचेच्या समस्या वाढल्यानंतर महिला दुर्लक्ष करतात. तरुण वयात वाढलेल्या त्वचेच्या विविध समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी महिला सतत काहींना काही करत असतात. स्किन केअर प्रॉडक्ट, महागड्या स्किन ट्रीटमेंट, स्किन ग्लोइंग ट्रीटमेंट, बोटॉक्स इत्यादी अनेक गोष्टी करून घेतल्या जातात. पण यामुळे चेहऱ्यावर काहीकाळ सौंदर्य टिकून राहते. पण कालातंराने त्वचेच्या समस्या वाढून चेहरा खूप जास्त निस्तेज झाल्यासारखा वाटतो. त्वचेसंबंधित त्रासांपासून सुटका मिळवण्यासाठी कायमच केमिकल ट्रीटमेंट करण्याऐवजी आयुर्वेदातील प्रभावी उपाय करावेत. यामुळे चेहऱ्यावरील ग्लो कायम टिकून राहतो.(फोटो सौजन्य – istock)

वयाच्या ३० व्या वर्षानंतर सुद्धा टिकून राहील त्वचेचे सौंदर्य! जास्त खर्च न करता नियमित फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपाय:

आयुर्वेदिक पदार्थांचा वापर चेहऱ्यासाठी केल्यास त्वचेच्या असंख्य समस्यांपासून सुटका मिळते. बऱ्याचदा उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी जेष्ठमधाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये जेष्ठमध पावडर घेऊन त्यात कोरफड जेल टाकून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण व्यवस्थित मिक्स करून संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि १० मिनिटं तसेच ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ करून घ्या. ज्येष्ठमध आणि कोरफड जेल कुलिंग एजंट म्हणून त्वचेसाठी काम करतात. यामुळे चेहऱ्यावर वाढलेला टॅन कमी होतो.

तरुण वयात चेहऱ्यावर खूप जास्त पिगमेंटेशन वाढल्यास जेष्ठमध आणि बटाट्याच्या रसाचा वापर करावा. यासाठी वाटीमध्ये जेष्ठमध पावडर घेऊन त्यात बटाट्याचा रस एकत्र करून मिश्रण तयार करावे. तयार केलेले मिश्रण पिगमेंटेशन आलेल्या भागात लावून काहीवेळ तसेच ठेवा. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून टाका. हा उपाय आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केल्यास त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळेल आणि चेहऱ्यावर चमकदार ग्लो येईल. बटाटा त्वचेवरील घाण स्वच्छ करण्यास मदत करतो.

उन्हामुळे त्वचा काळवंडली आहे? मग ‘या’ पदार्थाचा वापर करून घरीच तयार करा Vitamin C सीरम, चेहऱ्यावर येईल ग्लो

फेसपॅक तयार करण्यासाठी वाटीमध्ये जेष्ठमध, मुलतानी माती आणि गुलाब पाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट व्यवस्थित मिक्स केल्यानंतर संपूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. यामुळे काळे डाग, पिंपल्स आणि त्वचेचा रंग उजळण्यास मदत होईल. त्यानंतर १० मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ करून घ्या. यामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग कमी होण्यास मदत होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title: Pigmentation dark spots on the face at a young age will disappear forever use a pinch of elder honey in this way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 09:50 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय
1

Oily Skin: ऑयली स्किनला म्हणा बाय-बाय! महागडे स्किनकेअर नको, फक्त करा ‘हा’ घरगुती उपाय

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार
2

७ दिवसांमध्ये चेहरा होईल डागविरहित! रोज रात्री झोपण्याआधी चेहऱ्यावर लावा होममेड जेष्ठमध क्रीम, त्वचा होईल उजळदार

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम
3

पाणी पिऊन सुद्धा उचकी थांबत नाही? ‘हे’ घरगुती उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये उचक्या होतील बंद, मिळेल तात्काळ आराम

चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग ‘या’ साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ
4

चेहऱ्यावर साचून राहिलेल्या घाणीमुळे त्वचा टॅन दिसते? मग ‘या’ साली पाण्यात मिक्स करून घ्या वाफ, त्वचेची छिद्र होतील स्वच्छ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.