Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Pitru Paksh 2026: आज आम्ही तुम्हाला पितृपक्षातील नैवेद्यासाठी तांदळाची खीर बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली खीर घट्टसर आणि चवीला अतिशय टेस्टी लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 28, 2026 | 08:00 AM
पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

Pitru Paksh 2026: २६ सप्टेंबरपासून पितृपक्षाला सुरुवात झाली आहे. या दिवसांमध्ये पितरांचे श्रद्ध केले जाते आणि नैवेद्यासाठी घरात वेगवेगळे पदार्थ सुद्धा बनवले जातात.श्राद्धाच्या दिवशी घरात वेगवेगळे गोडाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे तांदळाची खीर. तांदळाची खीर सणावाराच्या दिवसांमध्ये बनवली जाते. पण बऱ्याचदा खीर बनवताना ती खूप जास्त पातळ होऊन जाते. त्यामुळे या पारंपरिक पद्धतीमध्ये खीर बनवल्यास चवीला अतिशय सुंदर लागेल. बासमती किंवा गावठी तांदूळ, वेलची पावडर आणि दुधाचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यात विविध पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया पारंपरिक पद्धतीमध्ये तांदळाची खीर बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

साहित्य:

  • तांदूळ
  • दूध
  • वेलची पावडर
  • बदाम
  • काजू
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • जायफळ पावडर
  • साखर
  • पाणी
  • तूप
Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

कृती:

  • तांदळाची खीर बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये अर्धा वाटीभर तांदूळ भाजून घ्या. भाजलेले तांदूळ पाण्यात टाकून काहीवेळ भिजत ठेवा.
  • दुसऱ्या कढईमध्ये १ लिटर दूध गरम करा. दुधाला चांगली उकळी आल्यानंतर त्यात भिजवलेले तांदूळ घालून शिजवून घ्या.
  • भात पूर्णपणे मऊ शिजल्यानंतर चमच्याने मॅश करा. यामुळे खीर घट्ट होईल. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार साखर घालून मिक्स करा.
  • साखर पूर्णपणे भातामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यात वेलची पावडर, ओल्या खोबऱ्याचा बारीक करून घेतलेला किस आणि जायफळ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तुपात भाजलेले बदाम आणि काजू घालून मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास खीरमध्ये तुम्ही दूध घालू शकता. वरून दोन चमचे तूप घालून खीर मिक्स करा.
  • तयार आहे पारंपरिक पद्धतीने बनवलेली चविष्ट तांदळाची खीर. श्रद्धाच्या नैवेद्यात तांदळाची खीर आवर्जून बनवली जाते.

Web Title: Pitru paksh 2026 prepare delicious traditional rice kheer as an offering for your ancestors during pitru paksha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम
1

Pitru Paksha: पितृपक्षात मुंडन करावे की नाही? लग्नाच्या घरात श्राद्ध-तर्पणाचे काय आहेत नियम

Pitru Paksh: मृत्यूनंतरही तहान भूक लागते का? गरुड पुराणात सांगितले आहे श्राद्ध तर्पणाचे रहस्य
2

Pitru Paksh: मृत्यूनंतरही तहान भूक लागते का? गरुड पुराणात सांगितले आहे श्राद्ध तर्पणाचे रहस्य

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
4

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.