Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pitru Paksha: पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Pitru Paksha: पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून श्रद्ध घातले जाते. नैवेद्यासाठी घरात पारंपरिक पदार्थ बनवले जातात. विदर्भामध्ये पितृपक्षाच्या जेवणात आवर्जून दह्याची पांढऱ्या रंगाची कढी बनवली जाते. चला जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 04, 2026 | 08:00 AM
पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

पितृपक्षातील जेवण होईल खास! पारंपरिक पद्धतीने बनवा विदर्भ स्पेशल कढी, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Pitru Paksha: पितृपक्षात पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली जाते. भारतीय संस्कृतीमध्ये पितृपक्षाला विशेष महत्व आहे. या दिवसांमध्ये पितरांचे श्रद्ध घालून घरात सात्विक आणि पारंपरिक पदार्थ बनवले जातात. महाराष्ट्राच्या विदर्भामध्ये पितृपक्षाच्या जेवणात विविध पारंपरिक पदार्थ बनवण्याची परंपरा आहे. जेवणाची चव वाढवण्यासाठी हटके पद्धतीने पांढऱ्या रंगाची कढी बनवली जाते. या कढीमध्ये हळदीचा अजिबात वापर केला जात नाही. बेसन किंवा साध्या दह्याची कढी सगळ्यांनी खाल्ली असेल. पण या पद्धतीने बनवलेली कढी चवीला अतिशय सुंदर लागते. मसाल्यांमुळे कढीला एक वेगळाच सुंदर रंग आणि चव येते. त्यामुळे केवळ पितृपक्षातच नाहीतर इतर वेळीसुद्धा विदर्भ स्पेशल कढी जेवणात बनवू शकता. गरमागरम भात आणि विदर्भ स्पेशल कढी चवीला अतिशय सुंदर लागेल आणि जेवणात चार घास जातील. चला तर जाणून घेऊया विदर्भ स्पेशल कढी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

साहित्य:

  • दही
  • बेसन
  • तूप
  • खडे मसाले
  • नागवेलीची पाने
  • शेंगदाणे
  • लसूण
  • आलं
  • पाणी
  • कढीपत्ता
  • मीठ
  • कोथिंबीर
  • जिरं
Recipe : रात्रीच्या जेवणाचा बेत बनवा खास, नोट करा सोयाबीन-मशरुम बिर्याणी; चव अशी की कुटुंबातील सर्वच होतील खुश

कृती:

  • पारंपरिक पद्धतीने विदर्भ स्पेशल कढी, बनवण्यासाठी भांड्यामध्ये ताजे दही घेऊन त्यात थोडंसं पाणी घालून दही चांगले फेटून घ्या.
  • फेटलेल्या दह्यामध्ये १ किंवा २ चमचे बेसन घालून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. पिठाच्या अजिबात गुठल्या ठेवू नये.
  • मिक्सरच्या भांड्यात हिरवी मिरची, लसूण पाकळ्या, आलं, जिरं, दगडफूल, नागवेलीची पाने, शेंगदाणे घालून बारीक वाटण करुन घ्या. आवश्कता वाटल्यास पाणी घालावे.
  • कढईमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यात लवंग, जिरं घालून फोडणी भाजा. त्यानंतर त्यात तयार केलेले वाटण आणि दही घालून लगेच झाकण ठेवून धुरकट फोडणी करा.
  • यामुळे पदार्थाला पारंपरिक चव येईल. सगळ्यात शेवटी कढीमध्ये कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • कढीला एक उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करुन कढी खाण्यासाठी तयार होईल.
  • तयार आहे आंबट-तिखट चवीची विदर्भ स्पेशल कढी.

Web Title: Pitru paksha how to make vidarbha special kadhi at home simple food recipe sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe
  • Pitru Paksha

संबंधित बातम्या

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
1

Matru Navami Shraddha 2026: उद्या मातृनवमी! महिलांच्या श्राद्धासाठी हा दिवस इतका खास का? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा
3

Pitru Paksha: श्राद्धाच्या ताटात भोपळ्याची भाजी का असते? जाणून घ्या पितृपक्षातील धार्मिक श्रद्धा आणि परंपरा

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
4

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.