Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लघवीमधून रक्त येणे? प्रेमानंद महाराज ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त, लाखोमधील एका व्यक्तीला होता भयानक आजार

किडनीसंबंधित आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल दिसून येतात. या बदलांकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते. मात्र किडनीच्या आजारांकडे दुर्लक्ष न करता काळजी घ्यावी. जाणून घ्या प्रेमानंद महाराज कोणत्या आजाराने त्रस्त.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2025 | 08:37 AM
प्रेमानंद महाराज 'या' गंभीर आजाराने त्रस्त

प्रेमानंद महाराज 'या' गंभीर आजाराने त्रस्त

Follow Us
Follow Us:

जगभरात सगळीकडे वृंदावनचे रहिवासी संत प्रेमानंद महाराज प्रसिद्ध आहेत. प्रेमानंद महाराज हे राधावल्लभ पंथाचे हिंदू गुरू आहेत. त्यांना भेटण्यासाठी लाखोंच्या संख्येने त्यांचे भक्त वृंदावनमध्ये येतात. याशिवाय त्यांच्या भेटीसाठी अनेक लोक आश्रमाबाहेर रांगा लावतात. तसेच प्रेमानंद महाराज त्यांच्या आश्रमात जाण्यासाठी नेहमी पायी प्रवास करतात. त्यांच्या आश्रमाचे नाव ‘राधाकेली कुंज’ असे आहे. महाराजांच्या चेहऱ्यावर नेहमीच कायम हास्य असतं. त्यांच्या विचारांनी जगभरातील अनेक लोक कायम प्रेरित होतात. मात्र मागील काही दिवसांपासून प्रेमानंद महाराज किडनीसंबंधित गंभीर आजाराने त्रस्त आहेत. या गंभीर आजारामुळे त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत.(फोटो सौजन्य – iStock)

काही मिनिटांच्या रागामुळे शरीरात निर्माण होतात ‘हे’ बदल, परिणाम वाचून तुम्हालासुद्धा बसेल आश्चर्याचा धक्का

प्रेमानंद महाराजांनी जगभरातील अनेकांना जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवली आहे. जगभरात त्यांच्या भक्तांची संख्या मोठी आहे. मात्र त्यांना मागील 18 वर्षांपासून किडनीच्या आजाराची लागण झाली आहे. आज आम्ही तुम्हाला प्रेमानंद महाराज कोणत्या गंभीर आजाराने त्रस्त आहेत? या आजाराची शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या आजाराची लागण झाल्यानंतर शरीरातील दोन्ही किडन्या निकामी होण्याचिं शक्यता असते.

पॉलीसिस्टिक किडनी आजाराची गंभीर लक्षणे:

पॉलीसिस्टिक किडनी या गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शरीरात अनेक बदल होऊ लागतात. उच्च रक्तदाब, पाठीच्या कण्यात वाढणाऱ्या वेदना, लघवीमधून रक्त येणे, किडनी स्टोन इत्यादी अनेक गंभीर लक्षणे शरीरात दिसून येतात. सुरुवातीच्या काळात या आजाराची लक्षणे अतिशय सौम्य दिसून येतात. मात्र कालांतराने शरीरात गंभीर समस्या उद्भवू लागतात. पोटदुखी, थकवा आणि तहान किंवा वारंवार लघवी होणे इत्यादी गंभीर समस्या उद्भवू लागतात.

पॉलीसिस्टीक किडनी आजाराचे प्रकार:

  • ऑटोसोमल डोमिनंट पीकेडी हा किडनीसंबंधित अतिशय सामान्य आजार आहे. हा आजार ३० ते ४० वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला होण्याची शक्यता असते. याशिवाय शरीरात लहानपणापासूनच लक्षणे दिसू लागतात.
  • ऑटोसोमल रिसेसिव्ह पीकेडी हा किडनीसंबंधित आजार आहे. या आजाराची लक्षणे दिसू लागल्यानंतर शरीरात गंभीर समस्या उद्भवतात. जन्माच्या वेळी किंवा बालपणात शरीरात दिसणाऱ्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा आजार आणखीनच तीव्र होतो.
उन्हाळ्यात आवडीने प्यायला जाणारा ऊसाचा रस आरोग्यासाठी ठरेल घातक, उद्भवतील ‘या’ भयानक समस्या

पॉलीसिस्टीक किडनी आजाराचे निदान करण्यासाठी चाचण्या:

पॉलीसिस्टीक किडनी हा आजार आनुवंशिकतेमुळे सुद्धा होण्याची शक्यता असते. या आजाराचे निदान करताना सगळ्यात आधी कुटुंबाचा इतिहास तपासाला जातो. याबरोबरच शारीरिक तपासणी, इमेजिंग टेस्ट (अल्ट्रासाऊंड), एमआरआय, सीटी स्कॅन आणि अनुवांशिक चाचणी इत्यादी चाचण्या केल्या जातात. या चाचण्या केल्यानंतर या गंभीर आजाराचे निदान होते.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Premanand maharaj suffered from this serious disease one person in lakhs had this terrible disease

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 08:37 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • kidney damage
  • Premanand Maharaj

संबंधित बातम्या

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन
1

World Hepatitis Day: हिपॅटायटिसविरोधात जनजागृती; रेडक्लिफ लॅब्सकडून मुंबईभर मोफत तपासणी शिबिरांचे आयोजन

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा
2

Swollen Feet: पायांना वारंवार सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात! असू शकतो ‘या’ गंभीर आजारांचा इशारा

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल
3

World IVF Day: दैनंदिन सवयी प्रजननक्षमतेवर कसा परिणाम करतात? पालकत्वाचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनशैलीत करा बदल

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे
4

स्वयंपाकघरातील ‘सोनं’ ठरते कच्ची हळद! नियमित सेवनाने शरीराला होतील भरमसाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.