Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

3 पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आंबटगोड आंब्याची आईस्क्रीम, कडक उन्हापासून मिळेल आराम

आईस्क्रीम खाण्याची इच्छा झाल्यास कायमच विकतचे आईस्क्रीम आणून खाल्लेले जाते. पण आज आम्ही तुम्हाला आंब्याचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 03, 2026 | 10:41 AM
३ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आंबटगोड आंब्याची आईस्क्रीम, कडक उन्हापासून मिळेल आराम

३ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा आंबटगोड आंब्याची आईस्क्रीम, कडक उन्हापासून मिळेल आराम

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण तापमानात सतत होणाऱ्या बदलांमुळे शरीरात उष्णता वाढते आणि आरोग्य बिघडण्याची जास्त शक्यता असते. या दिवसांमध्ये शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पेयांचे सेवन केले जाते. कोल्ड्रिंक, फळांचे सरबत, पन्ह इत्यादी वेगवेगळी पेय प्यायली जातात.याशिवाय लहान मुलं मोठ्या प्रमाणावर आईस्क्रीम आणून खातात. पण बाजारात विकत मिळणारे पॅक बंद आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेले थंडगार आईस्क्रीम खावे. यामुळे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे आंबटगोड आंब्याचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले आंब्याचे आईस्क्रीम लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. कडक उन्हातून कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर आईस्क्रीम खाल्ल्यास शरीरात थंडावा कायम टिकून राहील. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

उन्हाळ्यातील चविष्ट पदार्थ! अस्सल कोकणी पद्धतीमध्ये बनवा ओल्या खोबऱ्याच्या दुधाचा खसवस, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • अधर्वट पिकलेले आंबे
  • साखर
  • काळे मीठ
Summer Special Recipe : पोटाला मिळेल आराम, घरी बनवा काकडी-पुदिन्याचा रायता

कृती:

  • आंबटगोड आंब्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, आंबे काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे आंब्यावरील चीक निघून जाईल आणि आंबे स्वच्छ होतील.
  • कुकरच्या भांड्यात स्वच्छ करून घेतलेले आंबे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून आंबे शिजवून घ्या. कुकरच्या ३ किंवा ४ शिट्या काढा.
  • आंबे शिजल्यानंतर ते थंड करण्यासाठी ठेवा. थंड झालेल्या आंब्याची साल काढून त्यातील गर काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात शिजवलेल्या आंब्यांचा गर, साखर आणि काळीमिरी पावडर घालून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • आंब्याचे मिश्रण आईस्क्रीमच्या मोल्डमध्ये ओतून फ्रिजमध्ये ६ ते ७ तास सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड आंब्याची आईस्क्रीम.

Web Title: Prepare sweet and sour mango ice cream at home using 3 ingredients a relief from the hot sun summer recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:41 AM

Topics:  

  • Alphonso Mango
  • easy food recipes
  • raw mango

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ
3

Alphonso Mango: रत्नागिरीचा ‘राजा’ जगावर करणार राज्य, मिळणार जागतिक बाजारपेठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.