
सुंदर ग्लोइंग त्वचेसाठी प्रियांका चोप्राने सांगितली फेस मास्क रेसिपी
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री देसी गर्ल प्रियांका चोप्रा तिच्या अभिनयामुळे सगळीकडे प्रसिद्ध आहे.ती तिच्या अभिनयासोबतच फिटनेस आणि सौंदर्याकडे मोठ्या बारकाईने लक्ष देते. प्रियांकाची चमकदार त्वचा, सुंदर केस सगळ्यांचं आवडतात. प्रियांकाच्या अभिनयाचा मोठा चाहतावर्ग आहे, तसेच तिच्या फिटनेस आणि सौंदर्याचे सुद्धा अनेक फॅनफॉलोवर आहेत. प्रियांका चोप्रा ही तिच्या फॅशन आणि सौंदर्यासाठी सगळीकडे ओळखली जाते. प्रियांका चोप्रा ही वयाच्या चाळीशीनंतर सुद्धा खूप सुंदर दिसते. तिच्या फॅशन, ब्यूटीचे नेहमीच कौतुक केले जाते.प्रियांका चोप्राने वयाच्या चाळीशीमध्ये सुंदर चमकदार त्वचा मिळवण्यासाठी घरगुती फेस मास्क कसा बनवायचा याची सोपी शेअर केली आहे. चला तर जाणून घेऊया प्रियांका चोप्राने सांगितलेला फेस मास्क घरच्या घरी कसे बनवायचे.