Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला ‘पनीर कुलचा’ वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

Paneer Kulcha Recipe : कुलचा हा पंजाबचा पारंपारिक पदार्थ जो मैद्यापासून तयार केला जातो. मसालेदार छोलेच्या भाजीसोबत याची चव फार छान लागते. आज आपण पनीर कुलचा घरी कसा तयार करायचा ते जाणून घेऊया.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 09, 2026 | 09:30 AM
प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला 'पनीर कुलचा' वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

प्रोटीनने समृद्ध, मऊ-खमंग तुपात भाजलेला 'पनीर कुलचा' वाढवेल जेवणाची चव; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • शाकाहारी लोकांसाठी पनीरचे सेवन फायद्याचे ठरते कारण यात भरपूर प्रथिनांचा साठा आढळतो.
  • पनीरचे अनेक पदार्थ आवडीने खाल्ले जातात.
  • पण तुम्ही कधी तव्यावर खमंग तुपात भाजलेला कुलचा खाल्ला आहे का?
पनीर कुलचा ही उत्तर भारतीय खासियत आहे, जी आपल्या मऊ आणि फुललेल्या रोटीत भरलेला मसालेदार पनीर देऊन तयार केली जाते. ही रेसिपी खास करून लोणचं, रायता किंवा भाजीसोबत खाल्ली जाते आणि सण, पार्टी किंवा एखाद्या खास दिवशी बनवण्यासाठी अगदी योग्य आहे. कुलचा हा हलका पण स्वादिष्ट असतो, आणि आतली पनीर भरणी मसाल्यामुळे त्याचा स्वाद अजून वाढतो. घरच्या घरी बनवलेला पनीर कुलचा खाल्ल्यावर ताजेपणा, गंध आणि चव यांचा अनुभव अगदी निराळा असतो.

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

ही रेसिपी खास करून ते लोकांसाठी आहे जे नॉनवेज न खाल्ली तरीही स्वादिष्ट आणि भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ आवडतात. पनीर कुलचा सोपा आहे पण काही टिप्स लक्षात ठेवल्यास तो रेस्टॉरंटसारखा मऊ आणि फुललेला होतो. चला मग, याची सोपी.आणि झटपट रेसिपी नोट करून घेऊयात.

साहित्य

कुलच्यासाठी:

  • मैदा (All-purpose flour) – 2 कप
  • साखर – 1/2 चमचा
  • मीठ – 1/2 चमचा
  • बेकिंग पावडर – 1/2 चमचा
  • बेकिंग सोडा – 1/4 चमचा
  • दही – 3/4 कप
  • तेल / तूप – 1 चमचा
पनीर स्टॅफिंगसाठी:
  • किसलेले पनीर – 1 कप
  • कांदा – 1 छोटा (बारीक चिरून घ्या)
  • हिरव्या मिरच्या – 2-3 (बारीक चिरून घ्या)
  • कोथिंबीर – 2 चमचे (बारीक चिरून घ्या)
  • लाल तिखट – 1/2 चमचा
  • गरम मसाला – 1/2 चमचा
  • मीठ – चवीप्रमाणे
‘ही’ खास ट्रिक वापरून घरीच बनवा स्ट्रीट-स्टाईल चिकन नूडल्स, सकाळच्या नाश्त्यात करा चविष्ट बेत

कृती

  • यासाठी सर्वप्रथम  एका वाटीत किसलेला पनीर घ्या.
  • त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लाल तिखट, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले मिसळा.
  •  एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, साखर, मीठ, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला.
  • त्यात दही आणि तेल घालून मऊ पीठ मळा.
  • पीठ झाकून 1 तास झाकून ठेवा, जेणेकरून ते फुलून येईल.
  • पीठाचे छोटे छोटे गोळे करा.
  • प्रत्येक गोळा थोडा लाटून घ्या, त्याच्या मध्यभागी पनीरची स्टाफिंग ठेवा.
  • स्टाफिंग झाकून पीठ बंद करा आणि हाताने गोल किंवा अंडाकृती कुलचा तयार करा.
  • तवा गरम करा. कुलचा तव्यावर ठेवा आणि दोन्ही बाजूंनी तूप लावत शेकून घ्या.
  • हलका सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूंनी शेकून घ्या.
  • गरम गरम पनीर कुलचा बटर लावून रायता, लोणच आणि भाजीसोबत खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • पीठ मऊ आणि फुललेले असावे, ज्यामुळे कुलचा फुलतो आणि मऊ होईल.
  • कुलचा तव्यावर शेकताना जास्त वेळ न ठेवल्यास तो कुरकुरीत होतो पण आतून मऊ राहतो.

Web Title: Protein rich know how to make paneer kulcha at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.