• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Maharashtra Style Goda Masala At Home Recipe In Marathi

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

Goda Masala Recipe : गोडा मसाला हा हा महाराष्ट्रीयन स्वयंपाकातील एक विशिष्ट सुगंधी आणि पारंपारिक मसाला आहे. हा मसाला तुम्ही घरीच बनवून महिनोंमहिने साठवून ठेवू शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 08, 2026 | 03:38 PM
महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

(फोटो सौजन्य: Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महाराष्ट्रीयन जेवणात गोड्या मसाल्याचा आवर्जून वापर केला जातो.
  • हा मसाला जेवणाची चव द्विगुणित करतो.
  • नेहमी मसाला बाहेरून का घ्यायचा? यंदा गोडा मसाला बनवा घरच्या घरी!
महाराष्ट्रीयन स्वयंपाक म्हटलं की त्याचा आत्मा म्हणजे गोडा मसाला. हा मसाला केवळ चवीसाठी नाही तर परंपरेचा, संस्कृतीचा आणि घरगुती जिव्हाळ्याचा भाग आहे. आमटी, उसळ, भाजी, वरण, भाजी-भाकरी असो किंवा खास सणावाराचे पदार्थ गोडा मसाला नसला तर त्या पदार्थांची चव अपूर्ण वाटते. पूर्वीच्या काळी आजीसोबत आई, मावशी सगळ्या एकत्र येऊन अंगणात मसाला भाजायच्या, त्याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळायचा. आजही अनेक घरांमध्ये गोडा मसाला घरीच केला जातो, कारण बाजारातील मसाल्यापेक्षा घरगुती मसाल्याची चव, शुद्धता आणि सुगंध वेगळाच असतो.

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट

गोडा मसाला फार तिखट नसतो, पण मसाल्यांचा संतुलित वापर असल्यामुळे पदार्थांना खोल, समृद्ध आणि खास महाराष्ट्रीयन स्वाद मिळतो. योग्य प्रमाणात मसाले भाजून, थंड करून, बारीक दळल्यास तयार होणारा गोडा मसाला अनेक महिन्यांपर्यंत टिकतो आणि प्रत्येक पदार्थाची चव वाढवतो. चला तर मग, पारंपरिक पद्धतीने घरीच गोडा मसाला कसा तयार करायचा याची रेसिपी जाणून घेऊया.

 साहित्य 

  • धणे – 1 वाटी
  • जिरे – ½ वाटी
  • सुकं खोबरं (कापलेलं) – 1 वाटी
  • तीळ – ¼ वाटी
  • दालचिनी – 5–6 तुकडे
  • लवंग – 8–10
  • काळी मिरी – 1 चमचा
  • तमालपत्र – 4–5
  • नागकेशर – 8–10 काड्या
  • वेलदोडे – 6–7
  • दगडफूल – थोडं
  • सुके लाल मिरचे – 4–5 (कमी तिखट)
  • जायफळ – 1 छोटा तुकडा
चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

कृती 

  • यासाठी सर्वप्रथम  कढई मंद आचेवर ठेवा आणि त्यात धणे आणि जिरे कोरडे भाजून घ्या.
  • त्यानंतर तीळ आणि सुकं खोबरं वेगळं भाजा, खोबरं हलकं तपकिरी होईपर्यंत भाजावं.
  • आता दालचिनी, लवंग, मिरी, तमालपत्र, वेलदोडे, नागकेशर, दगडफूल आणि सुके मिरचे हलके भाजा.
  • सर्व मसाले पूर्णपणे थंड होऊ द्या.
  • थंड झाल्यावर सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक दळा.
  • तयार मसाला हवाबंद डब्यात भरून ठेवा.
  • मसाले नेहमी मंद आचेवर भाजा, जळू देऊ नका.
  • ओलसरपणा येऊ नये म्हणून मसाला पूर्ण थंड झाल्यावरच डब्यात भरा.
  • हा मसाला 3–4 महिने सहज टिकतो.

Web Title: How to make maharashtra style goda masala at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 03:38 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ
1

चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट
2

संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी
3

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी
4

इटालियन पदार्थ खायला खूप जास्त आवडतात? मग घरीच बनवा रेस्टॉरंट-स्टाईल Red Sauce Pasta, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

Feb 08, 2026 | 03:38 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Gujrat Crime: ६३ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; गर्भवती राहताच…

Gujrat Crime: ६३ वर्षीय शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला लैंगिक अत्याचार; गर्भवती राहताच…

Feb 08, 2026 | 03:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM
विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

विमान अपघातावरील संशय ते राष्ट्रवादीचे विलीनीकरण, सुजय विखे पाटलांनी मांडली रोख ठोक भूमिका

Feb 07, 2026 | 01:49 PM
Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Ratnagiri : सकाळच्या सत्रात मतदारांचा अल्प प्रतिसाद

Feb 07, 2026 | 01:45 PM
Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Ratnagiri : भाजप नेते प्रशांत यादव यांचे मतदान करण्याचे आवाहन

Feb 07, 2026 | 01:42 PM
पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

पाली भाषा भवनाचा निधी कुठे वळवला जातोय? मुंबई विद्यापीठाची भूमिका काय?

Feb 06, 2026 | 07:29 PM
Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Navi Mumbai | दहावी-बारावी परीक्षार्थ्यांसाठी ठाणे वाहतूक पोलिसांचे ‘रायडर्स’ सज्ज

Feb 06, 2026 | 07:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.