Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कोबीचे कटलेट, दिवसाची सुरुवात होईल आनंदायी आणि फ्रेश

कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर लहान मुलांसह मोठे देखील नाक मुरडतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कोबीचे कटलेट कसे बनवावे, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे कटलेट चवीला अतिशय सुंदर लागतील.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कोबीचे कटलेट

सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा कुरकुरीत कोबीचे कटलेट

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. बऱ्याचदा नाश्ता बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमी नेहमी बाहेरील तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट होणारे कोबी कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. अनेक घरांमध्ये कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडले जाते. पण कोबीची भाजी आरोग्यासाठी पौष्टिक आहे. लहान मुलं चायनीज पदार्थांमधील कोबीची भाजी आवडीने खातात. पण जेवणातील भाजी किंवा इतर पदार्थ खाण्यास नकार देतात. चला तर जाणून घेऊया कोबीचे कटलेट बनवण्याची सोपी रेसिपी.

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा विकतसारखा बदाम शेक,नोट करून घ्या शेक बनवण्याची रेसिपी

साहित्य:

  • कोबी
  • खोबऱ्याचे तुकडे
  • आलं
  • चिंच
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • जिऱ्याची पावडर
  • कोथिंबीर
  • तांदळाचे पीठ
  • रवा
Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित

कृती:

  • कोबीचे कटलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोबी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्या. कोबीची कापताना जास्त जाड कापू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये बारीक कापून घेतलेला कोबी घेऊन त्यात मीठ घालून काहीवेळा तसेच ठेवा. त्यानंतर त्यातील पाणी व्यवस्थित काढून घ्या. यामुळे कोबी नरम होईल.
  • नंतर त्यात तांदळाचे पीठ, लाल तिखट, जिऱ्याची पावडर आणि चवीनुसार हळद, मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात चिंचेचा गर, बारीक चिरून घेतलेला कांदा,रवा, वाटलेला मसाला आणि कोथिंबीर घालून मिक्स करून पीठ व्यवस्थित मळून घ्या.
  • तयार करून घेतलेल्या पिठाचे कटलेट बनवून कढईमधील गरम तेलात तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कोबीचे कटलेट. हा पदार्थ तुम्ही सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: Quick make crispy cabbage cutlets for breakfast simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.