• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Almond Shake At Home Simple Food Recipe Summer Drink

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा विकतसारखा बदाम शेक,नोट करून घ्या शेक बनवण्याची रेसिपी

आरोग्यासाठी बदाम अतिशय पौष्टिक आहे. बदाम खाल्यानंतर शरीरात अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 10, 2025 | 11:12 AM
उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा विकतसारखा बदाम शेक

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा विकतसारखा बदाम शेक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. कारण या दिवसांमध्ये शरीराला जास्त पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यात बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा इतर वेळी सतत घाम येतो. सतत येणाऱ्या घामामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होण्याची शक्यता असते. शरीरातील पाणी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशन, अंगात उष्णता वाढणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्व समस्या उद्भवू नये म्हणून उन्हाळ्यात भरपूर पाणी, थंड पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला कडक उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. बदाम शेक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. बदाम आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहेत. त्यामुळे दिवसाची सुरुवात तुम्ही बदाम शेक पिऊनसुद्धा करू शकता. चला तर जाणून घेऊया बदाम शेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

नाश्त्यात तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा दही मखाणा, दिवसभर राहालं फ्रेश

साहित्य:

  • दूध
  • बदाम
  • कस्टर्ड पावडर
  • जायफळ पावडर
  • वेलची
  • केशर काड्या
  • काजू, पिस्त्याचे तुकडे
  • साखर
Alu Vadi Recipe: महाराष्ट्रीयन स्टाईल पारंपरिक अळूवडी रेसिपी; जेवणाची चव होईल द्विगुणित

कृती:

  • बदाम शेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, ८ ते ९ बदाम पाण्यात रात्रभर भिजत ठेवा, भिजलेल्या बदामाची साल काढून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करून ते आटेपर्यंत व्यवस्थित मिक्स करत राहा. १ लिटर दूध अर्धा लिटर झाल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा.
  • आटलेल्या दुधात साखर घालून मिक्स करून घ्या. साखर पूर्णपणे विरघल्यानंतर कस्टर्ड पावडर घालून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर दूध सतत मिक्स करत राहा. ज्यामुळे दुधाच्या गुठळ्या होणार नाहीत.
  • मिक्सरच्या भांड्यात साल काढून घेतलेले बदाम आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • तयार केलेली पेस्ट दुधामध्ये मिक्स करा. त्यानंतर त्यात वेलची पावडर, जायफळ पावडर आणि केशर काड्या टाकून मिक्स करा.
  • गॅस बंद करून तयार केलेले मिश्रण मोठ्या वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर फ्रिजमध्ये २ किंवा ३ तास सेट होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बदाम शेक. तुम्ही बनवलेले हे बदाम शेक घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल.

Web Title: How to make almond shake at home simple food recipe summer drink

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 11:12 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • summer drink

संबंधित बातम्या

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
1

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
2

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
3

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
4

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

Palghar Zilla Parishad: सरावली ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार? अमोल गर्ने यांचा आंदोलनाचा इशारा

Feb 13, 2026 | 04:40 PM
IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

IND vs PAK: पाकिस्तानचा धुव्वा उडवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; हाय-व्होल्टेज लढतीसाठी भारतीय संघ रवाना

Feb 13, 2026 | 04:34 PM
Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Shivsena News : परभणीत उबाठाचा मुस्लिमधार्जिणा चेहरा समोर आला, संजय निरुपम यांची खरमरीत टीका

Feb 13, 2026 | 04:33 PM
BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

BMC Politics: ७४ हजार कोटींचे बजेट आणि सत्तेचा सारीपाट; BMCच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे?

Feb 13, 2026 | 04:17 PM
Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपालिकेत ‘ऍक्शन मोड’ची गरज; नागरिकांचा वाढला संताप 

Feb 13, 2026 | 04:07 PM
Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Marathi Serial : छत्रपतींची वाघीण पोहोचली रायगडावर; शिवजयंती निमित्ताने ‘कमळी’ मालिकेचा खास भाग, पाहा प्रोमो

Feb 13, 2026 | 03:49 PM
Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Astro Tips: गुरु ग्रहाचा या राशीच्या लोकांवर राहील आशीर्वाद, करिअर आणि व्यवसायात मिळते अपेक्षित यश

Feb 13, 2026 | 03:40 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.