Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Raagi Idli: घरच्या घरी तयार करा मऊ आणि स्वादिष्ट रागी इडली; जाणून घ्या सोपी पद्धत

Raagi Idli Recipe: तुम्हाला देखील सकाळच्या नाश्त्याला काही तरी हेल्दी अन् टेस्टी बनवायेच असेल तर रागी इडलीची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 15, 2026 | 09:34 PM
photo- yandex

photo- yandex

Follow Us
Follow Us:

नाश्त्यात नेहमीचे पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि त्याचवेळी आरोग्यदायी पर्याय शोधत असाल, तर रागी इडली तुमच्यासाठी उत्तम ठरू शकते. नाचणीपासून तयार होणारी ही इडली चवदार, हलकी आणि पौष्टिक असल्याने सध्या हेल्दी फूड प्रेमींमध्ये विशेष लोकप्रिय होत आहे. फायबर, कॅल्शियम आणि इतर पोषक घटकांनी समृद्ध असलेली रागी इडली दिवसाची सुरुवात ऊर्जादायी बनवण्यास मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही रेसिपी तयार करण्यासाठी फारसा वेळ लागत नाही आणि अगदी मोजक्या साहित्यामध्ये घरच्या घरी सहज बनवता येते. जर तुम्ही नाश्त्यात काहीतरी नवीन, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर रागी इडलीची ही सोपी रेसिपी नक्की ट्राय करा.

‘An Apple a Day’ फक्त म्हण नाही! सकाळी रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

रागी इडलीसाठी लागणारे साहित्य

  • १ कप रागी (नाचणी) पीठ
  • १ कप रवा
  • १/२ कप दही
  • चवीनुसार मीठ
  • आवश्यकतेनुसार पाणी
  • साच्यांना लावण्यासाठी थोडे तेल

कृती

रागी इडली तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात रागी पीठ, रवा आणि दही घालून चांगले मिसळून घ्या. त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून इडलीच्या पिठासारखे गुळगुळीत मिश्रण तयार करा. हे मिश्रण साधारण १५ ते २० मिनिटे झाकून ठेवा, जेणेकरून रवा आणि रागी व्यवस्थित मुरतील. मिश्रण तयार झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने एकजीव करा. दरम्यान, इडलीच्या साच्यांना थोडे तेल लावून तयार ठेवा. आता या साच्यांमध्ये तयार केलेले पीठ ओता. इडली पात्रात पाणी गरम करून त्यामध्ये साचे ठेवा आणि मध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे वाफेवर शिजू द्या. इडल्या पूर्णपणे शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि काही मिनिटे त्या थंड होऊ द्या. त्यानंतर चमच्याच्या मदतीने इडल्या साच्यातून अलगद बाहेर काढा. गरमागरम रागी इडली नारळाची चटणी, टोमॅटो चटणी किंवा सांबारसोबत सर्व्ह करा.

खास टिप्स

अधिक मऊ इडल्या हव्याअसतील तर मिश्रणात थोडेसे इनो किंवा बेकिंग सोडा घालू शकता.
चव वाढवण्यासाठी पिठात बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेले गाजर किंवा हिरवी मिरची घालू शकता.
इडल्या शिजल्या आहेत की नाही हे तपासण्यासाठी त्यामध्ये टूथपिक घालून पाहा.
ताजे दही वापरल्यास इडलीची चव अधिक छान लागते.

Hair Care Tips: केस खूप गळतात? ‘या’ पोषक तत्वांच्या कमतरतेकडे दुर्लक्ष करू नका; ठरू शकते धोकादायक

Web Title: Ragi idli recipe healthy breakfast finger millet high fiber calcium weight loss nutrition south indian food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • best recipe
  • easy food recipes
  • Healthy Foods

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.