Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Ragi Recipe: सकाळच्या नाश्त्यात तेलकट पदार्थ खाण्याऐवजी वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवलेली इडली खावी. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2026 | 08:00 AM
वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Follow Us
Follow Us:

Ragi Recipe: सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही नाश्त्यात नाचणीच्या पिठाची इडली बनवू शकता. नाश्त्यात तेलकट पदार्थ खाण्याऐवजी नाचणीच्या पिठापासून बनवलेली इडली खावी. नाचणी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबर, कॅल्शियम आणि आयर्न इत्यादी अनेक घटक असतात. मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात नाचणीच्या इडलीचे सेवन करावे. यामुळे पोट भरलेले राहील आणि रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहील. नाचणीमध्ये कॅल्शियमचे इतर धान्यांच्या तुलनेत खूप जास्त असते. हाडांच्या आजारांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात नाचणीची भाकरी किंवा नाचणीपासून बनवलेले विविध पदार्थ खावेत. नाचणीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स अतिशय कमी असते, ज्यामुळे रक्तातील साखर वाढत नाही. चला तर जाणून घेऊया नाचणीच्या पिठापासून इडली बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – istock)

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • नाचणीचे पीठ
  • मीठ
  • दही
  • इनो
  • पाणी
  • रवा
Recipe : टी-टाईम स्नॅक्ससाठी आहे परफेक्ट, झटपट घरी बनवा टेस्टी चाॅकलेट बिस्कीट

कृती:

  • नाचणीच्या इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये नाचणीचे पीठ, रवा, चवीनुसार मीठ आणि दही घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर काहीवेळ तयार केलेले मिश्रण झाकून ठेवा. १५ ते २० मिनिटं झाकून ठेवल्यानंतर त्यात आवश्यकता वाटल्यास पाणी मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात इनो घालून मिक्स करा. इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात तयार केलेले बॅटर टाकून इडली वाफवण्यासाठी ठेवा.
  • १५ ते २० मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून तयार केलेल्या इडली भांड्यातून काढून घ्या. त्यानंतर थंड पाणी मारून इडली काढून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या नाचणी इडली. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी उत्तम आहे.

Web Title: Ragi recipe how to make ragi idli at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
2

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
3

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
4

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.