Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ! धारावी, गोवंडी हॉटस्पॉट; लसीकरणाकडे करू नका दुर्लक्ष

गोवर हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना होतो. दूषित पाणी किंवा अन्नाचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचते. त्यामुळे शरीरात जर गोवरची लक्षणे दिसत असतील तर तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 15, 2026 | 03:00 PM
मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ! धारावी, गोवंडी हॉटस्पॉट; लसीकरणाकडे करू नका दुर्लक्ष

मुंबईमध्ये गोवर रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ! धारावी, गोवंडी हॉटस्पॉट; लसीकरणाकडे करू नका दुर्लक्ष

Follow Us
Follow Us:

गेल्या दोन महिन्यांत मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात गोवरच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने पालिकेची आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तब्बल ६४ बालकांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, यामध्ये गोवंडी आणि धारावी या भागांतील मुलांचे प्रमाण अधिक आहे. कस्तुरबा रुग्णालयाच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये १०३, २०२५ मध्ये ११३ तर २०२६ च्या सुरुवातीच्या तीन महिन्यात जानेवारीत २७, फेब्रुवारीत ३७ तर मार्च मध्ये ७ ते ८ रुग्णांची नोंद झाली आहे.(फोटो सौजन्य – istock)

मासिक पाळीच्या चक्रात बिघाड होण्यास कारणीभूत ठरतात ‘या’ सवयी, वेळीच बदल न केल्यास होईल आयुष्यभराचे नुकसान

गोवरपासून वाचण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असून स्थानिक धर्मगुरू आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सच्या मदतीने जनजागृती करत आहोत. पालकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या पाल्याचे लसीकरण पूर्ण करावे. पालिकेच्या सर्व दवाखान्यांमध्ये आणि आरोग्य केंद्रावर गोवरची लस मोफत उपलब्ध आहे. – डॉ. दक्षा शाह, आरोग्य कार्यकारी अधिकारी, यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

नेमकी स्थिती काय आहे?

गोवंडी (एम-पू. वॉर्ड) आणि धारावी (जी उत्तर वॉर्ड) हॉटस्पॉट ठरत असल्याचे सर्वाधिक रुग्ण रुग्णसंख्येवरून समजते. एकट्या मार्च महिन्यात गोवंडीत ५, तर धारावीत ३ ते ४ नवीन रुग्ण आढळले आहेत, पालिकेच्या आरोग्य विभागाने या भागात सव्हिलन्स वाढवल असून लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरण हाच एकमेव बचाव असल्याने पालकांना सजग करण्यात आले आहे.

‘या’ लोकांच्या आरोग्यासाठी घातक ठरतो कच्चा कांदा! जाणून घ्या कांदा कोणी खावा आणि खाऊ नये

ही आहेत महत्त्वाची लक्षणे

तुमच्या मुलांमध्ये लक्षणे दिसत असतील, तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. यात तीव्र ताप आणि खोकला, डोळे लाल होणे किंवा पाणी येणे, शरीरावर लाल रंगाचे पुरळ उठणे, सर्दी आणि घसा दुखत असल्यास पालिकेचा दवाखाना गाठा.ज्या पालकांनी अजूनही आपल्या मुलांचा गोवरचा डोस पूर्ण केलेला नाही, त्यांनी तातडीने जवळच्या बीएमसी डिस्पेंसरी, हेल्थ पोस्ट किया रुग्णालयात जाऊन लस टोचून घ्यावी. संसर्ग रोखण्यासाठी वेळेत लसीकरण हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: गोवरची प्रमुख लक्षणे कोणती?

    Ans: तीव्र ताप, नाक वाहणे, कोरडा खोकला, लाल डोळे (conjunctivitis), आणि सुरुवातीला चेहऱ्यावर व नंतर पूर्ण शरीरावर पसरणारे लाल पुरळ

  • Que: गोवर कशामुळे होतो आणि कसा पसरतो?

    Ans: गोवर हा 'पॅरामिक्सोव्हायरस' या विषाणूमुळे होतो. हा आजार संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्यातून किंवा खोकण्यातून हवेद्वारे वेगाने पसरतो

  • Que: गोवरचा संसर्ग किती दिवस राहतो?

    Ans: लक्षणे दिसण्यापूर्वी ४ दिवस आणि पुरळ उठल्यानंतर ४ दिवसांपर्यंत रुग्ण संसर्गजन्य असू शकतो.

Web Title: Rapid increase in the number of measles patients in mumbai dharavi govandi hotspot do not neglect vaccinations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Health Care Tips
  • health issue
  • Skin disease

संबंधित बातम्या

रेडक्लिफ लॅब्सने मेगाव्हिजन डायग्नोस्टिक्सच्या अधिग्रहणाद्वारे एकात्मिक डायग्नोस्टिक्स धोरणाला दिली नवी गती
1

रेडक्लिफ लॅब्सने मेगाव्हिजन डायग्नोस्टिक्सच्या अधिग्रहणाद्वारे एकात्मिक डायग्नोस्टिक्स धोरणाला दिली नवी गती

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम
2

दैनंदिन आहारात खाल्लेल्या चुकीच्या तेलामुळे वाढतो कोलेस्ट्रॉलचा धोका! हृदय निरोगी राहण्यासाठी ‘हे’ तेल आहे सर्वोत्तम

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या
3

शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष! कावीळ झाल्यास लाल रक्तपेशी तुटण्यासोबतच उद्भवतील गंभीर समस्या

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत
4

कच्चा कांदा खाणे शरीरासाठी चांगले की वाईट? कांद्यामुळे पोटात इन्फेक्शन वाढते का? जाणून घ्या कच्चा कांदा खाण्याची योग्य पद्धत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.