Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका दिवसात झाले ‘एचपीव्ही’चे विक्रमी लसीकरण! ६०२ जणांना दिली लस; प्रथमच सुमारे ५३ ट्रान्सजेंडर लाभार्थ्यांनीही घेतला सहभाग

कर्करोग प्रतिबंध आणि एचपीव्ही विषयी जनजागृतीच्या दिशेने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे येथील मार्डने ऐतिहासिक पाऊल टाकत एका दिवसात तब्बल ६०२ लाभार्थ्यांना एचपीव्ही लस देण्याचा विक्रम नोंदविला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2026 | 09:08 AM
एका दिवसात झाले 'एचपीव्ही'चे विक्रमी लसीकरण! ६०२ जणांना दिली लस; प्रथमच सुमारे ५३ ट्रान्सजेंडर लाभार्थ्यांनीही घेतला सहभाग

एका दिवसात झाले 'एचपीव्ही'चे विक्रमी लसीकरण! ६०२ जणांना दिली लस; प्रथमच सुमारे ५३ ट्रान्सजेंडर लाभार्थ्यांनीही घेतला सहभाग

Follow Us
Follow Us:

मागील काही वर्षांमध्ये राज्यासह संपूर्ण देशभरात कर्करोगाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. गंभीर आजाराची लागण झाल्यानंतर शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्य सुद्धा पूर्णपणे बिघडून जाते. त्यामुळे जीवनशैलीत होणाऱ्या बदलांकडे आणि शरीरात होणाऱ्या बदलांकडे वेळीच लक्ष देणे फार आवश्यक आहे. प्रशासनाकडून सुद्धा अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. महिलांमध्ये प्रामुख्याने गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढताना दिसत आहे. वय वाढल्यानंतर शरीरातील हार्मोन्स असंतुलित होतात, ज्याचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार करून शरीराची काळजी घेणे फार आवश्यक आहे.(फोटो सौजन्य – AI)

हातापायांना वारंवार सूज येते? शरीरसंबंधित उद्भवू शकतात ‘या’ गंभीर समस्या, जाणून घ्या यामागील कारणे आणि उपाय

कर्करोग प्रतिबंध आणि एचपीव्ही विषयी जनजागृतीच्या दिशेने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, ठाणे येथील मार्डने ऐतिहासिक पाऊल टाकत एका दिवसात तब्बल ६०२ लाभार्थ्यांना एचपीव्ही लस देण्याचा विक्रम नोंदविला आहे. राज्यात एका दिवसात झालेल्या एचपीव्ही लसीकरणाचा हा सर्वाधिक आकडा असून या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेतली जात आहे. त्यासोबत ५३ ट्रान्सजेंडर लाभार्थ्यांनाही एचपीव्ही लसीचा लाभ देण्यात आल्याने केवळ विक्रमी लसीकरणच नव्हे, तर सर्वसमावेशक आणि समान आरोग्यसेवेचा संदेशही या उपक्रमातून देण्यात आल्याने आरोग्य क्षेत्रात कौतुक होत आहे.

मुंबई ऑन्कोकेअर सेंटर फाउंडेशन तसेच रोटरी क्लब ऑफ मुलुंड आणि जुहू यांच्या सहकार्याने मोफत लसीकरण अभियानात ही कामगिरी करण्यात आली. मुंबई ऑन्कोकेअर सेंटर फाउंडेशन आणि रोटरी क्लबच्या माहितीनुसार, एचपीव्ही संसर्ग हा गर्भाशय मुखाच्या कर्करोगासह काही अन्य कर्करोगांशी संबंधित मानला जातो. प्रतिबंधात्मक लसीकरणाला विशेष महत्त्व आहे. आरजीएमसी मार्डच्या या उपक्रमामुळे एचपीव्ही जनजागृती, कर्करोग प्रतिबंध आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रयत्नांना मोठी चालना मिळाल्याचे मानले जात आहे.

पावसाळ्यात सतत फेसवॉश करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या चेहऱ्यावर रॅश आणि लालसरपणा वाढण्याची कारणे

८८ सर्वाधिक लसीकरणासाठी प्रयत्न करण्यात आला आणि प्रयत्न यशस्वी झाला. ही मोहीम राज्य भर राबवण्यास तयार आहोत. त्यासाठी शासन सांगेल तिथे येण्यास तयार आहोत. लाभाथ्यांमध्ये ९ ते ४५ वयोगटांतील लाभार्थी असून प्रथमच या शिबिरात ट्रान्सजेंडरना लस देण्यात आली, अशी माहिती डॉ. अथर्व शिंदे, अध्यक्ष, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय यांनी दिली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: एचपीव्ही (HPV) लस म्हणजे काय?

    Ans: एचपीव्ही (Human Papillomavirus) लस ही विशिष्ट प्रकारच्या HPV संसर्गापासून संरक्षण देणारी लस असून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग (Cervical Cancer) आणि इतर काही HPV-संबंधित आजारांचा धोका कमी करण्यास मदत करते.

  • Que: एचपीव्ही लस कोणासाठी शिफारसीय आहे?

    Ans: ही लस प्रामुख्याने किशोरवयीन मुली आणि मुलांसाठी शिफारसीय आहे.

  • Que: एका दिवसात ६०२ जणांचे लसीकरण का महत्त्वाचे मानले जात आहे?

    Ans: एका दिवसात ६०२ लाभार्थ्यांना एचपीव्ही लस देणे हा विक्रमी उपक्रम ठरला असून, लसीकरणाबाबत वाढती जनजागृती आणि सार्वजनिक आरोग्य सेवांवरील विश्वास दर्शवतो.

Web Title: Record breaking hpv vaccination in a single day 602 people were vaccinated for the first time around 53 transgender beneficiaries also participated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 09:08 AM

Topics:  

  • cancer
  • Cancer Awareness
  • Health Care Tips

संबंधित बातम्या

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा
1

‘या’ सॅलडचा रोजच्या आहारात समावेश केल्यास कायमच राहाल हेल्दी, रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच शरीराला मिळेल ऊर्जा

Cancer: कर्करोगाचा धोका वेळीच ओळखायचा? नियमित आरोग्य तपासणीतील ‘या’ चाचण्या ठरू शकतात अतिशय महत्त्वाच्या
2

Cancer: कर्करोगाचा धोका वेळीच ओळखायचा? नियमित आरोग्य तपासणीतील ‘या’ चाचण्या ठरू शकतात अतिशय महत्त्वाच्या

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन
3

Hormonal Imbalance च्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, अन्यथा मासिक पाळीच्या चक्रात बदल होण्यासोबतच वाढेल वजन

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन
4

पावसाळ्यातील साथीच्या आजारांपासून बचाव करण्यासाठी नियमित करा पारिजातकाच्या पानांपासून बनवलेल्या काढ्याचे सेवन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.