Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हिवाळ्यात नियमित करा ‘या’ पौष्टिक लाडूचे सेवन! शरीरातील हाडे निरोगी राहण्यासोबतच आरोग्याला होतील भरमसाट फायदे

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात सुक्या मेव्यापासून बनवलेल्या लाडूचे सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. जाणून घ्या ड्रायफ्रूट लाडू बनवण्याची सोपी कृती.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 18, 2025 | 03:05 PM
हिवाळ्यात नियमित करा 'या' पौष्टिक लाडूचे सेवन! शरीरातील हाडे निरोगी राहण्यासोबतच आरोग्याला होतील भरमसाट फायदे

हिवाळ्यात नियमित करा 'या' पौष्टिक लाडूचे सेवन! शरीरातील हाडे निरोगी राहण्यासोबतच आरोग्याला होतील भरमसाट फायदे

Follow Us
Follow Us:

सर्वच ऋतूंमध्ये शरीरात उबदारपणा कायम टिकवून ठेवणे आवश्यक आहे. कारण थंडीच्या दिवसांमधे शरीराची रोगप्रतिकारशक्ती काहीशी कमकुवत होऊन जाते. याशिवाय शरीरात वाढलेल्या थंडाव्यामुळे आरोग्य बिघडते. त्यामुळे आहारात कायमच उष्ण आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरात लाडू बनवले जातात. ड्रायफ्रूट लाडू, हलीम लाडू, डिंकाचे लाडू इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले लाडू खाल्ले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर नियमित एक लाडू खाल्ल्यास रोगप्रतिकारशक्ती निरोगी राहण्यासोबतच आरोग्य कायमच निरोगी राहील. यामध्ये आवश्यक प्रथिने, लोह, कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर आढळून येतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. नैसर्गिक ऊर्जा वाढवण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे कायमच सेवन करावे. चला तर जाणून घेऊया ड्रायफ्रूट लाडू बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

Diwali 2025 : दिवाळीत फराळात बनवा कुरकुरीत आणि मसालेदार ‘कुरमुऱ्यांचा चिवडा’; फार सोपी आहे रेसिपी

साहित्य:

  • बदाम
  • काजू
  • अक्रोड
  • पिस्ता
  • खारीक
  • मनुका
  • वेलची पावडर
  • खसखस
  • तीळ
  • तूप
सकाळी उठल्यानंतर नियमित प्या Carrot Shots! त्वचा चमकदार ठेवण्यासोबतच शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे

कृती:

  • पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये तूप गरम करून त्यात वाटीभर बदाम टाकून भाजून घ्या. बदाम भाजून झाल्यानंतर काजू, पिस्ता, अक्रोड, बी काढून घेतलेले खारीक,मनुके वेगवेगळे भाजून घ्या.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून घ्या. गरम पॅनमध्ये पांढरे तीळ आणि खसखस भाजा.
  • सर्व साहित्य थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर मोठ्या ताटात बारीक वाटून घेतलेले सर्व साहित्य घेऊन मिक्स करा आणि वेलची पावडर टाका.
  • हाताला तूप लावून तुम्हाला हवे त्या आकारात लाडू बनवून घ्या. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ड्रायफ्रूट लाडू. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: Regularly consume this nutritious laddu in winter along with healthy bones in the body there will be enormous health benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2025 | 03:05 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.