गव्हाच्या पिठाचा मिनी समोसा (फोटो सौजन्य - iStock)
सगळीकडे पाऊस सुरु झाला आहे आणि पावसाळ्यात फक्त गरमागरम वडे, समोसे आणि भजी खायला मजा येते. जसजशी संध्याकाळ जवळ येते तसतसे डोळे चहा आणि सोबत चटपटीत नाश्ता शोधू लागतात.
त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक रेसिपी घेऊन आलो आहे जी पावसाळ्यासाठी अतिशय मजेदार पर्याय आहे. हा छोटासा गव्हाच्या पिठाचा समोसा आहे, जो बनवायला खूप सोपा आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच याची चव आवडेल. तुम्ही घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी स्नॅक म्हणूनही देऊ शकता. जाणून घ्या रेसिपी (फोटो सौजन्य – iStock)
पिठाचा समोसा साहित्य

हेल्दी समोसा






