Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच… पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या

Monsoon Travel Place : पावसाळ्यात शहरापासून दूर कुठे फिरायला जाण्याचा विचार करताय? मग मुंबईपासून काही अंतरावर वसलेले हे ठिकाण तुमच्यासाठी एक परफेक्ट डेस्टीनेशन ठरेल. इथे नदी, तलाव, धबधबे, हिरवळीने भरलेली पर्व

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2026 | 08:13 AM
महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच... पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या

महाराष्ट्रातील हे ठिकाण दडलेला खजिनाच... पावसाळ्यात इथले दृष्य म्हणजे स्वर्गच! कुठे आहे ते जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • पावसाळ्यात हिरवाई, धबधबे आणि शांत निसर्गाचा अनुभव देणारे सातारा जिल्ह्यातील एक सुंदर हिडन डेस्टिनेशन आहे.
  • विशाल धरण, बॅकवॉटर व्ह्यू आणि घनदाट जंगलांमुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
  • मुंबई आणि पुण्याहून सहज पोहोचता येणारे, कमी गर्दीत निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी उत्तम ठिकाण ठरते.
राज्यात पावसाच्या सरी बरसू लागल्या आहेत ज्यामुळे अनेक पर्यटकांची फिरण्यासाठीची लगबग आता सुरु झाली आहे. पावसाळ्यात काही ठिकाणांचे साैंदर्य हे विलोभनीय ठरतो ज्याला पाहताच मन मोहित होते. याकाळात पर्यटनस्थळे हिरवळीने बहरुन येतात. तुम्हालाही येत्या काही दिवसांत आपल्या कुटुंबासोबत कुठे फिरायला जायचं असेल तर आम्ही सांगत असलेले हे ठिकाण तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरेल. आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील एका सुंदर ठिकाणाची माहिती सांगत आहोत जिथे जाऊन तुम्ही मनमोकळेपणाने फिरु शकता आणि तेथील निसर्गसाैंदर्याचा आनंद लुटु शकता.

भारतातील रहस्यमय मंदिर ज्यांना एक रात्रीत तयार करण्यात आलं, एकाची बांधणी देवांनी केली तर दुसऱ्याची भुतांनी…

महाराष्ट्रातील माथेरान, खंडाळा, लोणावळा हे ठिकाण पर्यटनासाठी फार सामान्य झाले आहेत. आजकाल लोकांना कमी गर्दीच्या हिडन डेस्टीनेशन्सना भेट द्यायला अधिक आवडते. अशावेळी साताऱ्या जिल्ह्यातील कोयनानगर पावसाळ्यात फिरण्यासाठी एक परफेक्ट ठिकाण ठरेल. चला या ठिकाणाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

कुठे आहे कोयनानगर?

महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात कोयनानगर हे ठिकाण वसले आहे. हे ठिकाण येथील पर्वत, तलाव आणि धबधब्यांसाठी जास्त ओळखले जाते. या ठिकाणाला कोयना या नावानेही ओळखले जाते. साताऱ्यातील कोयना नदीकिनारी वसलेले हे ठिकाण शहरापासून फार काही अंतरावर आहे. मुंबईपासून हे ठिकाण २९४ किमी लांब आहे तर पुण्यापासून ते १३० किमी लांब आहे.

इथली खासियत काय?

कोयनानगरमधील कोयना धरण हे भारतातील सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पांपैकी एक मानले जाते. कोयना धरणाच्या मागे असलेले शिवसागर जलाशय या ठिकाणाला आणखी खास बनवते. हे ठिकाण महाराष्ट्रातील एक लपलेले सुंदर ठिकाण म्हणून ओळखले जाते. शहरापासून लांब असल्याकारणाने इथे शांत वातावरण आणि निसर्गाने भरलेले सुंदर दृष्ये पाहायला मिळतात. इथे पर्यटकांसाठी अनेक एडवेंचर एक्टीव्हिटीज देखील आहेत. इथे तुम्हाला स्वच्छ पाण्याचे तलाव, उंच प्रर्वत आणि घनदाट जंगल पाहायला मिळेल. पावसाळ्यात हे ठिकाण फिरण्यासाठी उत्तम आहे.

Kantara Chapter 1 : या ठिकाणी झालिये कांतारा चित्रपटाची शुटिंग, कसं जायचं ते जाणून घ्या

कोयनानगरमध्ये फिरण्यासाठीची ठिकाणे?

कोयनानगमध्ये फिरण्यासाठी अनेक सुंदर ठिकाणे आहेत. तुम्ही इथे कोयना धरण, कोयना नदी, नेहरू गार्डन्स आणि कोयनानगर वन्यजीव अभयारण्य या ठिकाणांना भेट देऊ शकता. याशिवाय कामरगाव, हुंबरली, वाजेगाव, ओझर्दे धबधबा आणि कोयना बॅकवॉटर व्ह्यू पॉइंट या ठिकाणांना भेट देता येऊ शकते. तुम्ही रेल्वे, विमान किंवा रस्ते मार्गाचा वापर करुन कोयनानगर गाठू शकता.

 

Web Title: Satara hidden monsoon tourist destination to visit travel news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 08:12 AM

Topics:  

  • Maharashtra Tourism
  • places to visit
  • travel news

संबंधित बातम्या

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी
1

Travel News : भारतातील अनोखा समुद्रकिनारा जिथे लाटा अचानक होतात गायब, अनेक तासांनी परतते पाणी

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी
2

Travel News : देशातील एक असे ठिकाण जिथे आहेत 99,99,999 मुर्त्या, फार रंजक याचे याची कहाणी

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास
3

विकेंड ट्रिपसाठी परफेक्ट, सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ‘सापुतारा’ला भेट दिलीये का? इथेच प्रभू श्रीरामांनी 11 वर्षे केला होता निवास

Travel News : भारतातील  3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या
4

Travel News : भारतातील 3 सुप्रसिद्ध कृष्ण मंदिर… भाविकांनी एकदा तरी नक्की भेट द्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.