Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीरासाठी अमृत ठरेल सत्तूचे सरबत! उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून मिळेल कायमची सुटका

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरात थंडावा टिकून राहण्यासाठी सत्तूचे सरबत प्यावे. हे सरबत प्यायल्यामुळे शरीरात तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहण्यस मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 15, 2026 | 11:00 AM
उन्हाळ्यात शरीरासाठी अमृत ठरेल सत्तूचे सरबत! उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून मिळेल कायमची सुटका

उन्हाळ्यात शरीरासाठी अमृत ठरेल सत्तूचे सरबत! उष्माघात आणि डिहायड्रेशनपासून मिळेल कायमची सुटका

Follow Us
Follow Us:

कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर शरीरातील पाण्याची पातळी कमी होण्यासोबतच ऊर्जा सुद्धा कमी होते. सतत येणारा घाम, कडक ऊन इत्यादी अनेक गोष्टींचा आरोग्यावर लगेच परिणाम दिसून येतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सहज पचन होणाऱ्या साध्या पदार्थांचे सेवन करावे. कारण आहारात तिखट किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया पूर्णपणे बिघडून जाते. ज्याच्या परिणामामुळे पोटात उष्णता वाढते आणि बद्धकोष्ठता, अपचन किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे उन्हाळ्यात सहज पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे.शरीराला तात्काळ ऊर्जा आणि पोषण देण्यासाठी उन्हाळ्यात सत्तूचे सरबत प्यावे. भाजलेल्या हरभाऱ्यांपासून बनवलेले सत्तूचे सरबत शरीरात थंडावा टिकवून ठेवते आणि उष्णता नष्ट करण्यास मदत करते. सकाळच्या नाश्त्यात नियमित एक ग्लास सत्तूचे सरबत प्यायल्यास कायमच तुम्ही निरोगी राहाल. चला तर जाणून घेऊया सत्तूचे सरबत बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – istock)

दिवसाची सुरुवात करा पौष्टिक पदार्थाच्या सेवनाने! नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट मल्टी विटामिन भेळ

साहित्य:

  • सत्तूचे पीठ
  • थंड पाणी
  • लिंबाचा रस
  • काळे मीठ
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • कांदा
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • पुदिन्याची पाने
Summer Skin Care: वाढत्या उन्हाळ्यात सुद्धा त्वचेला मिळेल भरपूर पोषण! १० मिनिटांमध्ये घरीच तयार करा Detox water

कृती:

  • सत्तूचे सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये सत्तूचे पीठ घ्या. त्यानंतर त्यात थंड पाणी मिक्स करून घ्या. पिठात अजिबात गुठळ्या ठेवू नये.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार केलेल्या मिश्रणात बारीक चिरून घेतलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, काळे मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी लिंबाचा रस आणि भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालून पीठ व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले सरबत ग्लासात ओतून त्यात पुदिन्याची पाने घालून पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पौष्टिक सत्तूचे सरबत. हे सरबत प्यायल्यामुळे शरीराची पचनक्रिया चांगली राहते.

Web Title: Sattu drink will be an elixir for the body in summer permanent relief from heat stroke and dehydration

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
2

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी
3

Food Recipe: संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यास काय बनवावं सुचत नाही? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत मसाला मॅगी

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक
4

Ganeshotsav 2026: पारंपरिक मोदकाला द्या गुलाबी ट्विस्ट! लाडक्या गणपती बाप्पासाठी या पद्धतीने बनवा चविष्ट गुलकंद मोदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.