Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • HSC Exam 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चेहऱ्यावरील टॅनिंगला म्हणा बाय बाय! ‘या’ पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा करा नैसर्गिक सनस्क्रीन, चेहरा होईल उजळदार

उन्हामुळे चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी घरी तयार केलेल्या सनस्क्रिनचा वापर करावा. यामुळे त्वचा उजळदार आणि सुंदर होते. टॅनिंग घालवण्यासाठी महागडे प्रॉडक्ट न वापरता घरगुती पदार्थांचा वापर करावा.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 11, 2026 | 09:43 AM
चेहऱ्यावरील टॅनिंगला म्हणा बाय बाय! 'या' पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा करा नैसर्गिक सनस्क्रीन

चेहऱ्यावरील टॅनिंगला म्हणा बाय बाय! 'या' पदार्थांचा वापर करून घरीच तयार करा करा नैसर्गिक सनस्क्रीन

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर कडक उन्हात कुठेही बाहेर फिरायला गेल्यानंतर चेहऱ्यावर टॅनिंग वाढते. चेहऱ्यावर वाढलेल्या टॅनिंगमुळे त्वचा खूप जास्त काळवंडून जाते. त्यामुळे बदलत्या ऋतूनुसार त्वचेवर काळजी घेणे खूप जास्त आवश्यक आहे. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग घालवण्यासाठी मुली सतत बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या सनस्क्रीन आणि इतर प्रॉडक्टचा वापर करतात. पण कायमच पॅराबेन्स आणि झिंक ऑक्साइडसारखे हानिकारक घटक असलेल्या क्रीमचा वापर केल्यामुळे त्वचेची गुणवत्ता पूर्णपणे खराब होऊन जाते आणि चेहऱ्यावर पिंपल्स, रॅश आणि लालसरपणा वाढू लागतो. त्वचेवर वाढलेला रॅश किंवा पिंपल्सचे काळे डाग लवकर कमी होत नाही. चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी बऱ्याच मुली सोशल मीडियावर दाखवण्यात आलेल्या हानिकारक क्रीम आणि लोशनचा वापर करतात. पण यामुळे टॅनिंग कमी होणयाऐवजी आणखीनच वाढते आणि त्वचा खराब होऊन जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून घरीच्या घरी सनस्क्रीन बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – istock)

कमी वयातच तुमची त्वचा सैल होऊ लागली आहे का? किचनमध्ये दडलेल्या या 5 वस्तूंपासून घरीच बनवा नॅचरल सिरम

नैसर्गिक सनस्क्रीन बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

खोबरेल तेल
शिया बटर
मधमाशीचे मेण
कोरफड जेल
विटामिन ई कँप्सूल
रॅस्पबेरी किंवा गाजर बियांचे तेल

सनस्क्रीन बनवण्याची कृती:

काचेच्या भांड्यात खोबऱ्याचे तेल, शिया बटर आणि मेण एकत्र करून घ्या. तयार केलेले मिश्रण गरम केलेल्या टोपातील पाण्यावर ठेवा. यामुळे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल. त्यानंतर मिश्रण सतत चमच्याने ढवळत राहा. कोमट झालेल्या मिश्रणात कोरफडीचा गर आणि विटामिन ई कँप्सूल घालून मिक्स करा. तयार केलेले मिश्रण चमच्याने सतत मिक्स करत राहा. त्यानंतर त्यात रॅस्पबेरी किंवा कॅरट सीड ऑईल घालून मिक्स करा. व्हिस्कीच्या मदतीने तयार केलेले मिश्रण व्यवस्थित फेटून घ्या. संस्क्रीनला क्रिमीपणा आल्यानंतर काचेच्या बरणीमध्ये तयार केलेले सनस्क्रीन भरून ठेवा. हे सनस्क्रीन थंड जागी ठेवावे. तयार केलेले सनस्क्रीन व्यवस्थित ठेवल्यास २ ते ३ महिने चांगले टिकून राहील.

केसांची खुंटलेली वाढ होईल झपाट्याने! वाटीभर दह्याचा ‘या’ पद्धतीने करा वापर, केस होतील लांबलचक आणि मजबूत

सनस्क्रीन वापरण्याची पद्धत:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळी बाहेर जाताना नियमित सनस्क्रीन लावावे. तयार केलेले सनस्क्रीन हातांवर घेऊन चेहऱ्यावर लावा. यामुळे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण होईल आणि त्वचा उजळदार दिसेल. उन्हात जाऊन आल्यानंतर त्वचा पाण्याने स्वच्छ करून झाल्यानंतर पुन्हा एकदा चेहऱ्यावर सनस्क्रीन लावावे.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Say goodbye to facial tanning make natural sunscreen at home using these ingredients

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • glowing face
  • home remedies
  • skin care tips

संबंधित बातम्या

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या दूर! स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर
1

चेहऱ्यावरील सुरकुत्या होतील कायमच्या दूर! स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणाऱ्या मसूर डाळीचा ‘या’ पद्धतीने करा वापर

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण
2

नॅचरल ग्लोइंग स्किनसाठी चेहऱ्यावर लावा घरीच तयार केलेले होममेड राइस जेल, तांदळाच्या वापरामुळे त्वचा राहील तरुण

कडक उन्हाळ्यात वाटेल गारेगार आणि फ्रेश! चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, त्वचा होईल सुंदर
3

कडक उन्हाळ्यात वाटेल गारेगार आणि फ्रेश! चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, त्वचा होईल सुंदर

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब
4

पेडीक्युअर करण्यासाठी हजारो रुपये खर्च करण्याऐवजी टोमॅटोचा ‘या’ पद्धतीने करा वापर, पायावरील टॅनिंग होईल गायब

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.