Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SeaFood Recipe: पाहताच क्षणी तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

SeaFood Recipe: गरमागरम वाफाळत्या भातासोबत बनवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही आंबट तिखट चिंच कोळंबी रस्सा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 23, 2026 | 08:00 AM
गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

गरमागरम वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी कोकणी पद्धतीमध्ये बनवा चिंच कोळंबी रस्सा

Follow Us
Follow Us:

SeaFood Recipe: श्रावण महिना संपल्यानंतर बाजारात मासेप्रेमींची पुन्हा एकदा गर्दी वाढली आहे. मासे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. सुरमई, पापलेट, कोळंबी, रावस इत्यादी वेगवेगळ्या प्रकारचे मासे बाजारात सहज उपलब्ध होतात. पण अतिशय आवडीने कोळंबी खाल्ली जाते. कोळंबी मसाला, कोळंबी सुक्का, कोळंबीची आमटी इत्यादी वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. पण आज आम्ही तुमहाला सोप्या पद्धतीमध्ये आंबट तिखट चिंच कोळंबी रस्सा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला कोळंबी रस्सा सगळेच आवडीने खातील. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत कोळंबीचा रस्सा अतिशय चविष्ट लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

साहित्य:

  • कोळंबी
  • चिंच गर
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • आलं लसूण पेस्ट
  • कांदा
  • कढीपत्ता
  • लाल सुक्या मिरच्या
  • कांदा
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • टोमॅटो
Why Does Eating Sweets Make To Sleep : गोड खल्याने लगेचं झोप का येते ? काय काहे कारण , जाणुन घ्या …

कृती:

  • आंबट तिखट चिंच कोळंबीची रस्सा बनवण्यासाठी, बाजारातून विकत आणलेली कोळंबी स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर कोळंबी पाण्याने तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या.
  • स्वच्छ केलेल्या कोळंबीला हळद, लाल तिखट आणि थोडस मीठ घालून मॅरीनेट करून ठेवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि कढीपत्ता घालून मिक्स करा. कांदा मंद आचेवर शिजल्यानंतर त्यात टोमॅटो घाला.
  • कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर, चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. तयार केलेल्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर त्यात कोळंबी घालून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घाला.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेल्या लाल सुक्या मिरच्या आणि ओल्या खोबऱ्याचा किस घालून बारीक वाटून घ्या. तयार केलेले वाटप कोळंबीच्या मिश्रणात घालून मिक्स करा.
  • एक उकळी आल्यानंतर त्यात चिंच गर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून एक उकळी काढा.
  • तयार आहे झटपट बनवलेला आंबट तिखट कोळंबी रस्सा. हा पदार्थ गरमागरम वाफाळत्या भातासोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: Seafood recipe how to make tamarind prawn curry at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.