Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ पद्धतीने पाणी प्यायल्यास कमी वयात शरीरात जाणवतो सांधेदुखी, मुतखड्याचा त्रास

जीवन जगण्यासाठी मानवाला अन्न पाण्याची आवश्यकता असते. पण तेच पाणी योग्य पद्धतीने प्यायल्याने नाही तर आरोग्यावर त्याचे चुकीचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे पाणी पिताना योग्य पद्धतींने प्यावे. जेणेकरून आरोग्य बिघडणार नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 26, 2024 | 10:08 AM
चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Follow Us
Follow Us:

शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित पाणी पिणे आवश्यक आहे. रोजच्या आहारात कमीत कमी 7 ते 8 लीटर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी प्यायल्यामुळे शरीरावर सकारात्मक परिणाम होतात.जीवन जगण्यासाठी अन्न, पाणी, निवारा या मूलभूत गरजांची सगळ्यांचं आवश्यकता असते. पण याच गरजा व्यवस्थित पूर्ण नाही झाल्यानंतर हळूहळू आरोग्य बिघडू लागते.उन्हाळ्यासह इतर सर्वच ऋतूंमध्ये शरीराला पाण्याची आवश्यकता असते. मुबलक प्रमाणात पाणी न प्यायल्यामुळे हळूहळू आरोग्य बिघडू लागते. तसेच चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास शरीराचे नुकसान होऊ शकते.चुकीच्या पद्धतीने पाण्याचे सेवन केल्यामुळे सांधेदुखी, किडनी स्टोन, हातापायांचे स्नायू दुखणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यामुळे आरोग्याचे काय नुकसान होते, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

हे देखील वाचा:ऊर्जेचे पॉवर हाऊस असलेले मूग आरोग्यासाठी ठरतील अतिशय पौष्टिक, जाणून घेऊया फायदे

चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम:

चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

अतिप्रमाणात पाण्याचे सेवन करणे:

पाणी पिणे शरीरासाठी अतिशय चांगले आहे. पण अति प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे शरीराचे नुकसान होते. आपण अनेकदा घाईगडबडीमध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर लगेच पाणी पितो. पाण्याचे मोठे मोठे घोट घेतल्यामुळे शरीराला पाणी पचवणे अवघड होऊन जाते. यामुळे किडनीला गरजेपेक्षा अधिक काम करावे लागते, ज्याचा नकारात्मक परिणाम किडनीच्या आरोग्यावर होतो. यामुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते. त्यामुळे पाणी पिताना ते नेहमी सावकाश आणि हळूहळू प्यावे.

उभं राहून पाणी पिणे:

अनेकांना सवय असते बाहेर जाऊन आल्यानंतर किंवा घरी असल्यानंतर सुद्धा उभं राहून पाणी पितात. पाणी ही सवय अतिशय चुकीची आहे. उभं राहून पाणी प्यायल्यामुळे आरोग्य बिघडते. उभं राहून प्यायलेले पाणी पचन होण्यास जास्त वेळ लागतो. हे पाणी योग्यरित्या हाडांच्या स्नायूंपर्यंत पोहचत नाही. यामुळे सांधेदुखी, हाडांचे दुखणे वाढते. उभं राहून पाणी प्यायल्यामुळे सांध्यांवर दाब येतो आणि सांध्यांमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते.

जेवणताना खूप पाणी पिणे:

काहींना जेवणताना सतत पाणी पिण्याची सवय असते. पण यामुळे पोटात कमी प्रमाणात अन्नपदार्थ जातात आणि पाण्याचे प्रमाण जास्त होते. जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया बिघडून जाते. शरीरात गेलेले अन्नपदार्थ व्यवस्थित शोषले जात नाहीत. याचा शरीरातील हाडांवर आणि स्नायूंच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.

चुकीच्या पद्धतीने पाणी प्यायल्यास आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

हे देखील वाचा:मनुक्याचे पाणी या लोकांसाठी आहे विषासारखे

फ्रिजमधील थंड पाणी पिणे:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक लोक फ्रिजमधील थंड पाणी पितात. पण थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक आहे. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे घसा दुखणे, सर्दी किंवा खोकला होणे, ताप येणे इत्यादी अनेक समस्या जाणवू लागतात. थंड पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरातील सूज वाढण्याची शक्यता असते. थंड पाण्यामुळे सांधे आणि स्नायू आखडून जातात.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.

Web Title: Side effects of drinking water incorrectly right way and time to drink water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2024 | 10:08 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • Kidney stones

संबंधित बातम्या

Healthy Habits: जेवण झालं की लगेच बसता? 10 मिनिटांची वॉक ठरू शकते गेमचेंजर;  जाणून घ्या फायदे
1

Healthy Habits: जेवण झालं की लगेच बसता? 10 मिनिटांची वॉक ठरू शकते गेमचेंजर; जाणून घ्या फायदे

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व
2

स्वातंत्र्यदिनानिमित्त सूर्या हॉस्पिटलचा अनोखा उपक्रम! मानवी दूध दात्यांचा केला गौरव, नवजात बाळांसाठी दूधदानाचे महत्त्व

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध
3

आरोग्य सेवेसाठी पालिकेचा वैद्य AI चॅटबॉट! घराजवळच उपलब्ध असलेल्या रुग्णालयासह उपचाराची माहिती होणार उपलब्ध

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत
4

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बीटरुटपासून बनवा ‘हे’ पौष्टिक पदार्थ, वजन कमी होण्यास होईल मदत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.